वाटाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Peapod health benefits in marathi

वाटाण्याचे (Peapod) दोन प्रकार आहेत १) देशी व २) विलायती. विलायती वाटाणे हिरव्या रंगाचे असतात. सुकल्यावर ते सुरकुत्या पडल्यासारखे वाटतात. देशी वाटाण्यानध्ये पांढऱ्या रंगाचे वाटाणे चांगले समजले जातात. वाटाण्याची भाजी, वाटाणे घालून पुलाव-खिचडी, कटलेट हे प्रकार अतिशय स्वादिष्ट बनतात. वाटाण्याचे सूपही अत्यंत उत्तम असा आहार आहे.

वाटाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Peapod health benefits in marathi

  • वाटाण्याचे आहारामध्ये सेवन करताना ते हिरवे असल्यास चांगले असते कारण वाटाणे सुकल्यावर त्यातील ‘सी’ जीवनसत्त्व कमी होत जाते.
  • वाटाणे रुक्ष, थंड, मधुर, मल बांधणारे तसेच कफ व पित्तनाशक असतात.

हे सुध्दा वाचा:मसूर डाळीचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • वाटाण्यांच्या पानाची भाजी पचण्यास हलकी असते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button