
महाकुंभ, पूर्णकुंभ, अर्धकुंभ आणि कुंभ म्हणजे नेमके काय? | Difference between kumbh mahakumbh purna kumbh ardh kumbh in marathi
कुंभमेळा आपल्या भारतातील सर्वात मोठा मेळा असतो हे आपल्या सर्वांना माहीतच असेलच. खरे तर, हा देखील तीन प्रकारचा आहे. त्यामध्ये अर्ध कुंभ, पूर्ण कुंभ आणि महा कुंभ असे प्रकार आहेत. आता पाहूयात या पूर्ण कुंभ, अर्धकुंभ महा कुंभ मध्ये नेमके…