राष्ट्रीय सागरी दिन का साजरा केला जातो, त्याचे महत्त्व आणि इतिहासाशी संबंधित तथ्ये जाणून घेऊया |National maritime day history in marathi
मित्रांनो दरवर्षीप्रमाणे आजही 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन (National maritime day) साजरा केला जात आहे. यावर्षी भारत आपला 60 वा सागरी दिन साजरा करत आहे. 5 एप्रिल 1964 रोजी भारतात प्रथम राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात आला, परंतु त्याची…