पोपट हा एक अतिशय सुंदर अविश्वसनीय आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा पक्षी आहे. जगभरात सुमारे 372 पेक्षा जास्त यापोपटाच्या प्रजाती आहेत आहे. पोपट हे चमकदार रंगाचे आढळतात भारतातील पोपट हिरव्या रंगाची असतात. आज आपण पोपटा बद्दल रोचक माहिती जाणून घेणार आहोत.
पोपटा बद्दल रोचक माहिती- about parrot in marathi
1.पोपट हे आपल्या मुलांचे नाव ठेवतात आणि हेच नाव ते मरेपर्यंत लक्षात ठेवतात.2.पोपट...