मसूर डाळीचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |lentils health benefits in marathi

मित्रांनो पांढऱ्या व लाल रंगामध्ये आढळणारे मसूर (lentils) हे शक्तिवर्धक द्विदल कडधान्य आहे.आज आपण या पोस्टमध्ये मसूर डाळीचे कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत.

मसूर डाळीचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |lentils health benefits in marathi

  • मसूर (masoor dal) कफ, पित्त, रक्तपित्त दूर करते. ताप दूर करते.
  • गळवांसारख्या जखमेच्या व्रणावर मसुराची डाळ वाटून लेप दिल्याने अतिशय फायदा होतो.
  • मसुराची भाजी चवीला कडवट परंतु पचायला हलकी असते.
  • मसूर भाजून त्याचे पीठ डाळिंबाच्या दाण्यांच्या रसातून घेतल्याने उलटी होण्याचे थांबते.

हे सुध्दा वाचा:चवळीचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • मसूरामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते मसूराचे पीठ सत्वयुक्त असल्याने आहारात याचे सेवन करावे. मात्र यामुळे वायू वाढण्याची भिती वाटल्यास त्याबरोबर तेल घ्यावे.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button