अलॉय व्हील आणि स्टील व्हीलमध्ये काय फरक आहे? त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? |What is the difference between alloy wheels and steel wheels in marathi

मित्रांनो जर तुम्ही कारकडे नीट बघितले असेल तर तुमच्या लक्षात येईल की, ऑटोमेकर त्याच्या कारच्या बेस व्हेरियंटमध्ये स्टीलची चाके (steel wheels) वापरतात, तर उच्च व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील (steel wheels) वापरतात. असे घडण्याचे कारण म्हणजे बेस व्हेरिएंटची किंमत कमी ठेवली तर कार मधील अनेक फीचर काढून टाकावे लागतील.

अलॉय व्हील आणि स्टील व्हीलमध्ये काय फरक आहे? त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? |What is the difference between alloy wheels and steel wheels in marathi

कारच्या बेस व्हेरियंट आणि टॉप व्हेरियंटमध्ये किती रुपयांचा फरक आहे?

  • जस जस तुम्ही हाय व्हेरियंटकडे जातं तसतस किंमत देखील वाढत जाते. बेस व्हेरिएंट आणि कारच्या टॉप व्हेरिएंटमध्ये लाखो रुपयांचा फरक आहे.
  • तुम्ही बेस व्हेरिएंट विकत घेतल्यास हजारो रुपयांची बचत होऊ शकते. तुम्ही तुमच्या बेस व्हेरियंट कारमध्ये आफ्टरमार्केट अलॉय व्हील इन्स्टॉल करू शकत असल्यास.
  • यामुळे कार अधिक चांगली दिसते आणि थोडीशी टॉप व्हेरियंटसारखी दिसते. अलॉय व्हील्स व्यतिरिक्त जेव्हा स्टीलच्या चाकांचा विचार केला जातो तेव्हा ते थोडे हार्ड असतात. तरी याचा वाहनाच्या कर्ब वेटवर लक्षणीय परिणाम होतो.

अलॉय व्हील्सचे फायदे काय आहेत?

स्टीलच्या चाकांपेक्षा अलॉय व्हील्स अधिक आकर्षक दिसतात आणि ते तुमच्या कारला स्टायलिश लुक देतात. अलॉय व्हील्स ही स्टीलच्या चाकांपेक्षा हलकी असतात. त्यामुळे कारचे वजन कमी होते आणि इंधनाचा वापर सुधारतो. अलॉय व्हील्स उत्तम ब्रेकिंग देतात कारण ते ब्रेकिंग दरम्यान निर्माण होणारी उष्णता त्वरीत नष्ट करण्यास सक्षम असतात.

हे सुद्धा वाचा: नवीन कार खरेदी करताना Extended Warranty किती महत्त्वाची असते? त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?

अलॉय व्हील्सचे तोटे काय आहेत?

  • स्टीलच्या चाकांपेक्षा अलॉय व्हील्स अधिक महाग असतात.
  • अलॉय व्हील्स हे स्टीलच्या चाकांपेक्षा अधिक संवेदनशील असतात आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना तुटण्याचा धोकाही जास्त असतो.
  • स्टीलच्या चाकांपेक्षा अलॉय व्हील्स हे जास्त साफ करावी लागतात.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button