परवडणाऱ्या व्याजदरात Home loan पाहिजे, मग ‘ही’ माहिती तुमच्यासाठी |How to get a home loan with the lowest interest rate in India

मित्रांनो गेल्या दोन वर्षांत घर खरेदी करणाऱ्यांच्या ईएमआयमध्ये जवळपास 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही स्वस्त दरात गृहकर्ज (Home loan) घेण्याचा विचार करत असाल तर आज या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही स्वस्तात घराचे स्वप्न पूर्ण करू शकता.

परवडणाऱ्या व्याजदरात Home loan पाहिजे, मग ही माहिती तुमच्यासाठी |How to get a home loan with the lowest interest rate in India

गृहकर्जाच्या व्याजदरांची तुलना करा

सर्वप्रथम तुम्ही बँका NBFC कंपन्या आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी देऊ केलेल्या व्याजदरांची तुलना करा. तुमचा क्रेडिट स्कोर जितका चांगला. बँका आणि वित्त कंपन्या तितक्याच कमी व्याजदराची ऑफर देतील.

गृहकर्जावरील अतिरिक्त शुल्काची तुलना करा

Home loan चा निर्णय घेताना अतिरिक्त शुल्काची तुलना करा. अनेक बँकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते. जसे काही बँका प्रोसेसिंग चार्जेस इ. त्याचबरोबर काही बँकांच्या वतीने सवलत दिली जाते.

क्रेडिट स्कोर मजबूत ठेवा

बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या उच्च क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज देतात. साधारणपणे 750 च्या वर क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. 650-750 चा क्रेडिट स्कोअर सामान्य मानला जातो आणि 650 पेक्षा कमी क्रेडिट स्कोर खराब मानला जातो. चांगला क्रेडिट स्कोअर ठेवण्यासाठी तुम्ही वेळेवर EMI भरणे आवश्यक आहे. एका वेळी एकच कर्ज घ्यावे.

हे सुध्दा वाचा:- क्रेडिट कार्डबाबत या 5 चुका कधीही करू नका, नाहीतर काही खर नाही

गृहकर्ज ट्रान्सफर करा

तुमचे गृहकर्ज अशा कोणत्याही बँकेत असल्यास. जिथे तुम्हाला जास्त व्याज भरावे लागेल आणि इतर कोणत्या बँकेत तुम्हाला कमी व्याजाने गृहकर्ज मिळत असेल. तर त्यावेळेस तुम्ही तुमचा गृहकर्ज (Home loan) दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करा. यामुळे तुमचा EMI देखील कमी होऊ शकतो.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button