Facelift version म्हणजे काय? कंपन्या का लाँच करत आहेत फेसलिफ्ट कार, जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे |What is facelift version information in marathi
मित्रांनो तुमच्याकडे असलेल्या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन (Facelift version) लॉन्च झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. तुम्हाला माहित आहे का हे फेसलिफ्ट काय आहे आणि कंपन्या दररोज त्यांच्या कारचे मॉडेल फेसलिफ्ट आवृत्त्यांसह लॉन्च का करत आहेत. हेच आज आपण या पोस्टमध्ये जाणून…