आज आम्ही तुम्हाला भारतातील काही महत्त्वाचे सरोवरा बद्दल माहिती देणार आहे. ती पण थोडक्यात.चला तर मग कोण-कोणते सरोवर आहेत ते जाणून घेऊया.
भारतातील काही महत्त्वाचे सरोवर
सरोवर | ठिकाण | माहिती |
वूलर सरोवर | जम्मू-काश्मीर | भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. |
सांबर सरोवर | राजस्थान | भारतातील सर्वात खाऱ्या पाण्याचे सरोवर. |
चिल्का सरोवर | आंध्र प्रदेश | गौतम बुद्ध यांचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे. |
लोणार सरोवर | महाराष्ट्र | उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर. |
चिल्का सरोवर | ओडिसा | भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर. |
दाल सरोवर | जम्मू- काश्मीर. | श्रीनगर शहर हे या सरोवराच्या काठावर वसलेले आहे. |
Important lakes in india -image

Note – मित्रानो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर,तुम्ही तुमच्या मित्रांना आणि Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की शेअर करा.