शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर -Scientific instruments and their uses
आपल्याला उपकरणे माहीत असतात पण त्याचा वापर काय असतो हे माहीत नसतं.आज आपण शास्त्रीय उपकरणे व त्यांचा व काय वापर आहे ते थोडक्यात जाणून घेणार आहोत. शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर 1. स्टेथोस्कोप (Stethoscope) हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. 2.…