अभिनेता इरफान खान irrfan khan biography यांच्या बद्दल जेवढे सांगितलं तेवढं कमीच आहे. त्यांनी हिंदी चित्रपटाबरोबरच हॉलिवूड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे. आज ते एक हिंदी चित्रपटांमधील नामांकित अभिनेता आहे. त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख चित्रपट सृष्टीत निर्माण केली होती. त्यांच्या चाहत्यांची संख्यासुद्धा लाखो-करोडो मध्ये आहे. आज आपण त्यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
इरफान पठाण यांच्या बद्दल माहिती- Irrfan khan personal details
पूर्ण नाव | शाहाबाद इरफान खान अली खान |
नाव | इरफान खान |
जन्मस्थान | जयपुर,राजस्थान भारत |
जन्मतारीख | 7 जानेवारी 1967 |
मृत्यु तारीख | 19 एप्रिल 2020 |
वडिलांचे नाव | यासीन अली खान |
आईचे नाव | सईदा खान |
भाऊ आणि बहीण | तीन |
पत्नीचे नाव | सुतापा सिकंदर |
मुलं | दोन मुलं |
व्यवसाय | अभिनेता आणि प्रोडूसरसईदा |
पहिला चित्रपट | सलाम बॉम्बे |
लांबी ( height) | 6.0 |
वजन ( weight) | 75 किलो |
डोळ्याचा रंग | काळा रंग |
केसांचा रंग | काळा रंग |
इरफान खान यांचा जन्म आणि शिक्षण- irrfan khan born and died
इरफान खान यांचा जन्म सात जानेवारी 1967 मध्ये राजस्थान जयपूर येथे झाला. तिथल्या एका गोरमेंट शाळेत त्यांचे शिक्षण झालं. शाळेत ते एक मिडीयम स्टुडन्ट होते त्यांना शाळेत जायला फार आवडायचं नाही त्यांनी एका टीव्ही इंटरव्यू मध्ये सांगितलं होतं की त्यांना सकाळी साडेसहा वाजता शाळेत जायला आवडत नव्हते त्यांना क्रिकेट खेळायला खूप आवडायचे. त्यांच्या तिथे असलेले चौगान स्टेडियम मध्ये ते क्रिकेट खेळण्यासाठी जात होते. जेव्हा ते पोस्ट ग्रॅज्युएट करत होते त्याच वेळेस त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये ऍडमिशन घेतले होते.
इरफान खान यांच्या परिवाराबद्दल – irrfan khan biography and family
इरफान खान irrfan khan biography and family यांच्या परिवाराबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया.इरफान खान हे राजस्थानमधील पठाण परिवारा मधले होते. त्यांच्या आईचे नाव सईदा बेगम होते आणि त्यांचं नातं हे राजस्थान मधलं हकीम परिवारासोबत होते. त्यांच्या वडिलांचे नाव यासीन होते आणि त्यांचा टायरचा व्यवसाय होता. इरफान खानला दोन भाऊ आणि एक बहीण आहे.
1995 मध्ये इरफान खान यांनी सुतापा सिकंदर यांच्याशी लग्न केलं. आणि त्यांना दोन मुले सुद्धा आहेत. त्यात एकाच नाव आहे बाबिल आणि दुसऱ्याचा आयन हे नाव आहे. इरफान आणि त्यांच्या पत्नी सुतापा रांची झीओळखही नॅशनल ड्रामा शाळेत झाली होती. आणि त्यांची ही मैत्री शेवटी प्रेमात बदलली.
इरफान खान यांचा करिअर बद्दल – irrfan khan tv show
इरफान खान यांनी ॲक्टींग शिक्षण पूर्ण करून ते मुंबईला आले त्यांनी सिनेमांमध्ये काम पाहण्यास सुरुवात केली पण त्यांना सुरुवातीच्या काळात खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल. त्यांना सुरुवातीला सिनेमांमध्ये काम मिळालं नाही पण त्यांना टीव्ही सिरियलमध्ये छोटे-मोठे रोड मिळायला लागले. इरफान खान यांच्या करिअरची सुरुवात ही ज्युनियर एक्टर पासून झाली. त्यांनी बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ते कोणकोणत्या मालिका आहे ते आपण खालील प्रमाणे
क्रमांक मालिकेचे नाव
1. | चाणक्य |
2 | भरत एक खोज |
3 | साराजहां हमारा |
4 | बनेगी अपनी बात |
5 | चंद्रकांत |
6 | श्रीकांत |
7 | स्टार बेस्टसेलर्स |
8 | मानो या ना मानो |
इरफान खान यांचा सिनेमा करिअरबद्दल – irrfan khan film career
1998 मध्ये सलाम बॉम्बे या सिनेमापासून त्यांची फिल्म करिअरची सुरुवात झाली. त्यांना या सिनेमामध्ये छोटा रोल मिळाला होता. पण हा रोल त्या सिनेमांमधून हटविण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपट छोटे-मोठे रोल केले. 2001मध्ये द वॉरियर या चित्रपटामुळे त्यांचे जीवन बदलून गेलं या चित्रपटामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. हा एक ब्रिटिश चित्रपट होता त्याचं दिग्दर्शन आसिफ कपाडिया यांनी केलं होतं. या सिनेमानंतर त्यांनी 2004 मध्ये हासील नावाची चित्रपटांमध्ये विलन ची भूमिका केली होती आणि ही भूमिका त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हाताळली होती.
2005 मध्ये त्यांना रोग या सिनेमामध्ये में रोल मिळाला होता या सिनेमांमध्ये त्यांनी पोलिसाची भूमिका साकारली होती. पण हा सिनेमा काही खास चालला नाही. 2007 मध्ये त्यांचा लाईफ इन मेट्रो हा सिनेमा मध्ये त्यांनी काम केलं. आणि हे काम लोकांना खूप आवडलं. त्यानंतर त्यांचं नशीब पलटून गेलं.त्यानंतर एकापेक्षा एक चांगले सिनेमे मिळत गेले. एसिड फैक्ट्री, न्यूयॉर्क, पान सिंह तोमर, हैदर, पीकू, तलवार, जज्बा, हिंदी मीडियम,अंग्रेजी मिडीयम यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केले आणि त्यांना 2011 मध्ये पद्मश्री अवार्ड ने सन्मानित करण्यात आलं.
हॉलीवूड मध्ये सुद्धा त्यांनी काम केले – irrfan khan hollywood movie
इरफान खान यांनी बॉलीवुड बरोबरच हॉलीवुड सिनेमांमध्ये सुद्धा काम केले आहे आणि त्यात सुद्धा त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे कोणते चित्रपट खालीलप्रमाणे पाहूया.
सिनेमाचे नाव
संख्या | फिल्मों के नाम |
1 | सच अ लॉन्ग जर्नी(1988) |
2 | द नेमसेक (2006) |
3 | ए माइटी हार्ट (2007) |
4 | दार्जीलिंग लिमिटेड (2007) |
5 | स्लमडॉग मिलियनेयर (2008) |
6 | लाइफ ऑफ पाई (2012) |
7 | द अमेजिंग स्पाइडर मैन (2012) |
8 | जुरासिक वर्ल्ड (2015) |
9 | इन्फर्नो (2016) |
Note: जर तुमच्याकडे About irrfan khan In marathi मध्ये अजून Information असेल, जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Life History Of irrfan khan in marathi language चांगली वाटली असेल तर तुम्ही WhatsApp, Facebook आणि twitter वर Share करू शकता.