महाराष्ट्र RTO यादी (Maharashtra RTO list)

महाराष्ट्रामध्ये एकूण 56 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. या प्रत्येक कार्यालया अंतर्गत नोंदणी होणाऱ्या वाहनांना त्या त्या कार्यालयासाठी देण्यात आलेला नोंदणी क्रमांक देण्यात आले आहे. दिवसोंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने अनेक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयेही सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे या क्रमांकाची यादी आता 56 वर पोहचली आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर राज्यात आता MH-56 पर्यंतच्या गाड्या पहायला मिळतात ( Maharashtra RTO list).

महाराष्ट्र RTO यादी – Maharashtra vehicle registration details and Rto numbers

महाराष्ट्र RTO यादी
MH-01मुंबई (दक्षिण)MH-20औरंगाबादMH-39नंदुरबार
MH-02मुंबई (पश्चिम)MH-21जालनाMH-40नागपूर (ग्रामीण)
MH-03मुंबई (पूर्व)MH-22परभणीMH-41मालेगाव
MH-04ठाणेMH-23बीडMH-42बारामती
MH-05कल्याणMH-24लातूरMH-43वाशी (नवी मुंबई)
MH-06पेण (रायगड)MH-25उस्मानाबादMH-44अंबेजोगाई
MH-07सिंधुदुर्गMH-26नांदेडMH-45अकलूज
MH-08रत्नागिरीMH-27अमरावतीMH-46पनवेल
MH-09कोल्हापूरMH-28बुलढाणाMH-47बोरिवली
MH-10सांगलीMH-29यवतमाळMH-48वसई
MH-11साताराMH-30अकोलाMH-49नागपूर (पूर्व)
MH-12पुणेMH-31नागपूर (शहर)MH-50कराड
MH-13सोलापूरMH-32वर्धाMH-51नाशिक ग्रामीण
MH-14पिंपरी-चिंचवडMH-33गडचिरोलीMH-52परभणी (ग्रामीण)
MH-15नाशिकMH-34चंद्रपूरMH-53पुणे (दक्षिण)
MH-16अहमदनगरMH-35गोंदियाMH-54पुणे (उत्तर)
MH-17श्रीरामपूरMH-36भंडाराMH-55मुंबई (मध्य)
MH-18धुळेMH-37वाशिमMH-56ठाणे (ग्रामीण)
MH-19जळगावMH-38हिंगोली
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

हे सुध्दा वाचा:- भारतातील काही महत्त्वाचे सरोवर

महाराष्ट्र RTO यादी- IMAGE

Maharashtra RTO list
Maharashtra RTO list
WhatsApp Channellink
Telegram Grouplink

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button