महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांचा कार्यकाळ – list of chief ministers of maharashtra

आज आपण आतापर्यंतचे मुख्यमंत्री व त्यांचा कार्यकाळ काय आहे. आणि ते कोणत्या पक्षाचे आहेत. हे पाहणार आहोत. ते पण थोडक्यात.

list of chief ministers of maharashtra

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांचा कार्यकाळ
मुख्यमंत्र्यांचे नावकार्यकाळराजकीय पक्षकालावधी
यशवंतराव चव्हाण०१-०५-१९६० ते १९-११-१९६२भारतीय राष्ट्रीय काँग्रेस९३३ दिवस
मारोतराव कन्नमवार२०-११-१९६२ ते २४-११-१९६३भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३७० दिवस
पी. के. सावंत२५-११-१९६३ ते ०४-१२-१९६३भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१० दिवस
वसंतराव नाईक०५-१२-१९६३ ते ०१-०३-१९६७भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१५४८ दिवस
वसंतराव नाईक०१-०३-१९६७ ते १३-०३-१९७२भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१८४० दिवस
वसंतराव नाईक१३-०३-१९७२ ते २०-०२-१९७५भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७०९ दिवस [एकूण४०९७दिवस]
शंकरराव चव्हाण२१-०२-१९७५ ते १६-०४-१९७७भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७८६ दिवस
वसंतदादा पाटील१७-०४-१९७७ ते ०२-०३-१९७८भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३१९ दिवस
वसंतदादा पाटील०७-०३-१९७८ ते १८-०७-१९७८भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१३४ दिवस
शरद पवार१८-०७-१९७८ ते १७-०२-१९८०पुरोगामी लोकशाही दल५८० दिवस
रिक्त (राष्ट्रपती राजवट)१७-०२-१९८० ते ०८-०६-१९८०११३ दिवस
अब्दुल रहमान अंतुले०९-०६-१९८० ते १२-०१-१९८२भारतीय राष्ट्रीय काँग्रेस५८३ दिवस
बाबासाहेब भोसले२१-०१-१९८२ ते ०१-०२-१९८३भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३७७ दिवस
वसंतदादा पाटील०२-०२-१९८३ ते ०१-०६-१९८५भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८५१ दिवस [एकूण१३०४दिवस]
शिवाजीराव पाटील निलंगेकर०३-०६-१९८५ ते ०६-०३-१९८६भारतीय राष्ट्रीय काँग्रेस२७७ दिवस
शंकरराव चव्हाण१२-०३-१९८६ ते २६-०६-१९८८भारतीय राष्ट्रीय काँग्रेस८३७ दिवस [एकूण१६२३दिवस]
शरद पवार२६-०६-१९८८ ते २५-०६-१९९१भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१०९४ दिवस
सुधाकरराव नाईक२५-०६-१९९१ ते २२-०२-१९९३भारतीय राष्ट्रीय काँग्रेस६०८ दिवस
शरद पवार०६-०३-१९९३ ते १४-०३-१९९५भारतीय राष्ट्रीय काँग्रेस७३९ दिवस [एकूण२४१३दिवस]
मनोहर जोशी१४-०३-१९९५ ते ३१-०१-१९९९शिवसेना१४१९ दिवस
नारायण राणे०१-०२-१९९९ ते १७-१०-१९९९शिवसेना२५९ दिवस
विलासराव देशमुख१८-१०-१९९९ ते १६-०१-२००३भारतीय राष्ट्रीय काँग्रेस११८७ दिवस
सुशीलकुमार शिंदे१८-०१-२००३ ते ३०-१०-२००४भारतीय राष्ट्रीय काँग्रेस६५१ दिवस
विलासराव देशमुख०१-११-२००४ ते ०४-१२-२००८भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१४९४ दिवस [एकूण२६८१दिवस]
अशोक चव्हाण०८-१२-२००८ ते १५-१०-२००९भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३११ दिवस
अशोक चव्हाण०७-११-२००९ ते ०९-११-२०१०भारतीय राष्ट्रीय काँग्रेस३६८ दिवस [एकूण६७९दिवस]
पृथ्वीराज चव्हाण११-११-२०१० ते २६-०९-२०१४भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१४१५ दिवस
रिक्त (राष्ट्रपती राजवट)२८-०९-२०१४ ते ३१-१०-२०१४३२ दिवस
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस३१-१०-२०१४ ते ०८-११-२०१९भारतीय जनता पक्ष१८३४ दिवस
रिक्त (राष्ट्रपती राजवट)१२-११-२०१९ ते २३-११-२०१९११ दिवस
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस२३-११-२०१९ ते २६-११-२०१९भारतीय जनता पक्ष३ दिवस
उद्धव बाळासाहेब ठाकरे२८-११-२०१९ ते कार्यरतशिवसेनाचालू

Note – मित्रानो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर,तुम्ही तुमच्या मित्रांना आणि Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: ओ शेठ