चवळीचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Black eyed pea health benefits in marathi

मित्रांनो चवळीचे रोप उंच, वेलाप्रमाणे पसरते. सर्वसाधारणपणे पांढऱ्या, काळ्या व लाल रंगामध्ये चवळी (Black-eyed pea) मिळते. चवळ्या वाफवून खाल्ल्या जातात तसेच भाजी व आमटीमध्येही त्यांचा वापर होतो. चवळीच्या पिठापासून सांडगे व पापडही केले जातात.

चवळीचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Black eyed pea health benefits in marathi

  • चवळी गोड, रुक्ष, वायूकारक, रुचकर, जड, वातूळ असते.
  • चवळ्या वातूळ असल्याने त्यांचे सेवन तेलाबरोबर करावे. चवळी शरीराला पुष्टी व बल देण्याचे काम करतात. चवळीमुळे शौचाचे प्रमाण वाढते.
  • मित्रांनो चवळीची भाजी रेचक परंतु वायुकारक असते.

हे सुध्दा वाचा:मूग डाळचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • अंगावर जास्त दूध येण्यासाठी बाळंतिणीस अधूनमधून चवळीची भाजी खाण्यास द्यावी.
  • चवळी वायूकारक व वातूळ असल्याने त्याचा वापर जपून करावा.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button