जर तुम्ही पण WiFi च्या स्लो स्पीडने परेशान आहात तर, या टिप्स तुमच्यासाठी उपयोगी ठरतील |How to increase wifi speed follow these tips marathi

मित्रांनो जेवण ऑर्डर करण्यापासून ते बँकिंग सेवा वापरण्यापर्यंत फोनच्या इंटरनेटची आपल्याला गरज असते. इंटरनेटशिवाय स्मार्टफोनचा विशेष उपयोग होत नाही. प्रत्येक युजर्सची गरज आहे की त्याचे इंटरनेटशी संबंधित काम जलद गतीने पूर्ण झाले पाहिजे. जर आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असो किंवा गुगल वर काही सर्च करत असू इंटरनेट स्पीड जर स्लो असली तर आपल्या मूड हाफ होऊन जातो. इंटरनेटच्या स्लो स्पीडमुळे यूजर वायफायवर स्विच करतो. पण काही वेळा वाय-फायचा स्पीडही मंदावतो. जर तुम्हीही वायफायच्या स्लो स्पीडने हैराण असाल तर काही टिप्स तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात.

जर तुम्ही पण WiFi च्या स्लो स्पीडने परेशान आहात तर, या टिप्स तुमच्यासाठी उपयोगी ठरतील |How to increase wifi speed follow these tips marathi

अधिक डिवाइस म्हणजे मंद गती

एकाच वायफाय कनेक्शनला अनेक डिवाइस जोडलेली असतील तर त्याचा वेगावर परिणाम होतो. केवळ WiFi साठी एक मजबूत पासवर्ड तयार करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तो अज्ञात व्यक्ती सहजपणे वापरू शकणार नाही.

वायफाय-राउटर योग्य ठिकाणी लावा

वायफाय-राउटर योग्य ठिकाणी लावले नाही तर त्याचा परिणाम इंटरनेटचा वेग कमी होण्याच्या स्वरूपातही दिसून येतो. वाय-फाय राउटर जमिनीपासून काही उंचीवर सेट करावा. जेणेकरून त्याचा वेग चांगला राहील.

राउटरच्या आजूबाजूचे सामान

घरामध्ये वायफाय राउटर अशा ठिकाणी ठेवणे चांगले आहे जिथे आजूबाजूला जास्त सामान नाही. जर काही सामान राउटरसमोर ठेवले तर त्याचा परिणाम वायफायच्या स्लो स्पीडच्या रूपातही दिसून येतो. वाय-फाय राउटरसमोर कोणत्याही प्रकारचे सामान ठेवू नका. त्याचप्रमाणे जर तुम्ही वाय-फाय राउटरच्या मागे कोणतीही वस्तू ठेवत असाल तर ती काढून टाकली पाहिजे.

हे सुध्दा वाचा:- मोबाइल मधल्या Emergency SOS सेटिंगबद्दल माहित आहे का? अडचणीच्या वेळी ही सेटिंग खूप उपयोगी पडेल

राउटरचा अँटिना

वाय-फाय फक्त राउटरच्या अँटिनाद्वारे जोडलेले आहे. वेगवान इंटरनेटसाठी राउटरच्या अँटिनाशी छेडछाड न करणे आवश्यक आहे. जर छेडछाड केली तर सगळी सेटिंग बदलून जाते.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button