स्मार्टफोनने बाईक होणार लॉक आणि अनलॉक? काय आहे ही भानगड थोडक्यात जाणून घेऊया.

देशभरात इलेक्ट्रिक बाइक आणि कारची खूप चर्चा चालू आहे. सध्या तरी भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचे जास्त पर्याय नाहीये. तरी देखील काही खास फीचर्ससह नव-नवीन बाईक मार्केटमध्ये येणार आहेत.

स्मार्टफोनने बाईक होणार लोक आणि अनलॉक? |First Indian company to provide this feature in bikes

सध्या एका बाईक ची खूप चर्चा चालू आहे ती म्हणजे रिवोल्ट मोटर्स (Revolt motors) कंपनीची. रिवोल्ट मोटर्सने घोषणा केली की त्यांची इलेक्ट्रिक बाईक वर्चुअली म्हणजेच स्मार्टफोन द्वारे लॉक आणि अनलॉक होणार आहे यासाठी स्मार्टफोनमध्ये MyRevolt ॲप इंस्टॉल करावे लागणार आहे.

हे पिक्चर्स रिवोल्ट इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये सप्टेंबर 2021 मध्ये उपलब्ध होणार आहे. रिवोल्ट इलेक्ट्रिक मोटर सायकल मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि हायक्लाउड-बेस्ड सॉफ़्टवेयर सिस्टम असणार आहे. कंपनी म्हणते की भारतात अशा प्रकारची टेक्नॉलॉजी असणारी ही पहिलीच बाईक आहे.

रिवोल्ट मोटरचे संस्थापक आणि डायरेक्टर राहुल शर्मा यांनी म्हटलं आहे की, रिवोल्ट बाईक वापरणाऱ्या लोकांना बाईची वेगळी चावी ठेवण्याची गरज नाहीये. मोबाईल वरून बाईक लॉक आणि अनलॉक करता येणार आहे. सध्या कंपनीने भारतीय बाजारात दोन मॉडेल आणले आहेत. Rv300 आणि Rv400 हे दोन मॉडेल आहेत. आणि या बाईकची सुरुवाती किंमत 90800 एवढी आहे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ