LOL, ILY, ROFL या शब्दांचा अर्थ काय? थोडक्यात जाणून घेऊया..

आज प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करतो. त्यावर आपण मित्र मैत्रिणी परिवाराला किंवा एखाद्या अनोळखी लोकांना मेसेज करतो. परंतु मेसेज करताना खूप जण शॉर्टकट शब्दांचा वापर करतात. पण माझ्या सारखे अनेकांना या शॉर्टकट चा नेमका अर्थ काय किंवा याचा फुल फॉर्म काय हे माहीत नसतं. त्यामुळेच आज आपण असेच काही शब्द आणि त्यांचा अर्थ काय? हे जाणून घेणार आहोत.

कोणते आहेत ते शब्द ? | Do You Also Don’t Know The Meaning Of LOL, ILY, ROFL? in Marathi

LOL :-

तुम्ही बऱ्याच लोकांना l&l लिहितांना पाहिलं असेल. तर या शब्दाचा पूर्ण अर्थ Laugh out loud असा आहे. याचा मराठीतून अर्थ – मोठ्याने हसणे किंवा हसा असा आहे.

ILY :-

या शब्दाचा अर्थ I Love you असा आहे. याचा मराठीतून अर्थ – मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते असा आहे.

ROFL :-

या शब्दाचा अर्थ Rolling on the Floor Laughing असा आहे. याचा मराठीतून अर्थ – जमिनीवर लोळून लोळून हसू येणे असा आहे.

LOLZ :-

या शब्दाचा अर्थ More Than One Laugh असा आहे. याचा मराठीतून अर्थ – खूप जोरात हसणे असा आहे.

BFF :-

या शब्दाचा अर्थ Best Friends Forever असा आहे. याचा मराठीतून अर्थ – खूप चांगले मित्र असा आहे.

IDK :-

या शब्दाचा अर्थ I Don’t Know असा आहे. याचा मराठीतून अर्थ – मला माहित नाही असा आहे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button