स्मार्टफोनने बाईक होणार लॉक आणि अनलॉक? काय आहे ही भानगड थोडक्यात जाणून घेऊया.
देशभरात इलेक्ट्रिक बाइक आणि कारची खूप चर्चा चालू आहे. सध्या तरी भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचे जास्त पर्याय नाहीये. तरी देखील काही खास फीचर्ससह नव-नवीन बाईक मार्केटमध्ये येणार आहेत. स्मार्टफोनने बाईक होणार लोक आणि अनलॉक? |First Indian company to provide this feature…