‘जागतिक पोहे दिन’ माहिती | World poha day information in marathi

0
158
World poha day information in marathi

7 जून हा जागतिक पोहे दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात सर्वात जास्त नाश्त्यामध्ये पोहे खाल्ले जातात.पोहेमध्ये आपण कांदा,कोथिंबीर,ओले खोबरे,शेंगदाणे,शेव,टोमॅटो इत्यादी टाकतो आणि ह्यासोबत मिरची आणि लिंबू असलं तर एक नंबर नाष्टा तोंडाला पाणीच आले राव. 

‘जागतिक पोहे दिन’ माहिती | World poha day information in marathi

महाराष्ट्र उडीसा मध्य प्रदेश तेलंगाना कर्नाटक  गुजरात आणि राजस्थान मध्ये पोहेचा नाष्टा प्रसिद्ध आहे. भारतात पोहे चा शोध कोणी लावला आणि कुठे लागला हे माहीत नाही पण तज्ञांच्या म्हणण्यानुसार पोहित 76 टक्के कार्बोहायड्रेट आणि 23 टक्के प्रोटीन असते यामुळे वजन कमी करण्यास पोहे हा गुणकारी आहे.

 आज जागतिक पोहे दिन आहे यामुळे आपण  पोहे खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत ते आज आपण जाणून घेऊया.

 पोहे खाण्याचे फायदे | Poha Eating Benefits

  • पोहे मध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे पोहे खाल्ल्याने हिमोग्लोबिन आणि ह्युमॅनिटी पावर वाढते.
  • पोहे मध्ये भाज्यांचा वापर केला जातो त्यामुळे यापासून आपल्याला खनिज,विटामिन आणि फायबर मिळते.
  •  जर आपण पोहे मध्ये सोयाबीन सुकामेवा आणि अंड  मिसळून खाल्ला तर यापासून आपल्या विटामिन सोबत प्रोटीन सुद्धा मिळते.
  •  पोहे मध्ये खूप प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.
  •  पोहे खाल्ल्याने पोटाच्या समस्या कमी होतात कारण यामध्ये ग्लूटेनची मात्रा जास्त असते.
  •  एक्सपोर्ट म्हणण्यानुसार ब्रेकफास्टमध्ये पोहे खाणे खूप फायदेशीर आहे.

 टीप –  ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी पोहे कमी प्रमाणात खावे.

Note – जर तुम्हाला World poha day information in marathi हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि twitter वर शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here