Tag: World poha day
‘जागतिक पोहे दिन’ माहिती | World poha day information in marathi
7 जून हा जागतिक पोहे दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात सर्वात जास्त नाश्त्यामध्ये पोहे खाल्ले जातात.पोहेमध्ये आपण कांदा,कोथिंबीर,ओले खोबरे,शेंगदाणे,शेव,टोमॅटो इत्यादी टाकतो आणि ह्यासोबत मिरची आणि लिंबू असलं तर एक नंबर...