स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? | What is stock exchange in marathi

स्टॉक एक्सचेंज म्हणजे अशी जागा जी स्टॉक खरेदी आणि विक्री करणाऱ्यांसाठी एक मध्यस्थाची भूमिका बजावते. स्टॉक एक्सचेंज हे एक सेकंडरी मार्केट आहे यामार्फत आपण शेअर खरेदी किंवा विक्री करू शकता.

स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? | what is stock exchange in marathi

स्टॉक एक्सचेंज मार्फत आपण एखाद्या इन्वेस्टर कडून शेअर खरेदी करू शकता किंवा एखाद्या इन्वेस्टर ला शेअर विकू शकता यामध्ये त्या कंपनीचा कोणत्याही प्रकारे संबंध येत नाही कारण कंपनीने आपले शेअर्स प्रायमरी मार्केटमध्ये आधिच विकलेले असतात त्यानंतर फक्त खरेदी करणारे लोक आणि विक्री करणारे लोक यांच्यातच स्टॉक ची देवाणघेवाण होते.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button