हॉलिवूड अभिनेत्री ‘एंजलीना जोली’ यांच्या जीवना बद्दल माहिती | Angelina Jolie Biography in Marathi

एंजलीना जोली (Angelina Jolie) प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री व माजी मॉडेल आहेत. त्यांचा जन्म 4 जून 1975 ला लॉस एंजेल्स मध्ये झाला. वयाच्या आकराव्या वर्षी त्यांनी ली स्ट्रास वर्ग थिएटर इंस्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. अभिनेत्री होण्यापूर्वी त्यांनी मॉडेल म्हणून काम केले.

हॉलिवूड अभिनेत्री ‘एंजलीना जोली’ यांच्या जीवना बद्दल माहिती | Angelina Jolie Biography in Marathi

फिल्म हॅकर्स द्वारे त्या प्रथम प्रेक्षकासमोर आल्या. 1970-80 दशकाच्या सुपर मॉडल गिआ कारनेगी यांच्या जीवनावर आधारीत तयार केलेल्या चित्रपटाने एंजलीना यांना चांगलेच यश मिळवून दिले. त्यांनी गोल्डन ग्लोब, स्क्रिन ॲक्टर्स गिल्ड व गोल्डन सॅटमिफाई पुरस्कार प्राप्त आहेत तसेच ग्रॅमीसाठी नामांकीत आहेत.

1999 पर्यंत त्यांचे बरेचं चित्रपट फ्लॉप गेले.पण नंतर ‘गर्ल, इंटरप्टिड’ साठी त्यांना ऑस्कर मिळाला. सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कार मिळाल्यावर त्यांना तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील मिळाला. ‘लारा क्रोफ्ट: टॉम्ब रायडर नंतर त्या ब्लॉकबस्ट अभिनेत्री म्हणून समोर आल्या. त्यानंतर आलेले अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. परंतु त्यांचं अभिनयाचं कौतूक करण्यात आले. त्यांनी ‘शार्कटेल’ च्या कार्टून फिल्ममध्ये तसेच लोला या पात्राला आपला आवाज दिला.

‘मिस्टर अँड मिसेस स्थिम’ (2005) च्या यशानंतर त्यांनी ‘द गुड रोफर्ड’ (2006) साठी चांगलेच मानधन घेतले. अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी लंडन, न्यूयॉर्क व लॉस एजलीमध्ये व्यावसायीक मॉडेल म्हणून देखील काम केले व अनेक म्युझिक व्हिडिओत देखीत सहभाग नोंदवला. एंजलीना आपले पती अभिनेता ब्रांड पिटसोबत भारतात आल्या. त्यांचं आगमन मीडियासाठीच नाही तर लोकांसाठी देखील आकषर्णाचे केंद्र ठरलं. इथे त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण देखील केले तसेच मुलांसोबत पर्यटन स्थळांचा आनंदही घेतला.

Note: जर तुमच्याकडे Biography of Angelina Jolie in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Angelina Jolie information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Leave a Comment

error: ओ शेठ