काळया कलरची कार खरेदी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी, नाहीतर… |What is disadvantage of black color car in marathi

मित्रांनो जेंव्हा कोणी स्वत:साठी नवीन कार खरेदी करायला जातो तेंव्हा सर्वात आधी त्या गाडीचा लूक बघतात. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन कार खरेदी करणार असाल आणि तीही काळ्या रंगाची. तर आज आम्ही तुम्हाला या रंगाचे तोटे काय आहेत ते सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया काय आहेत या गाडीचे तोटे.

काळया कलरची कार खरेदी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी, नाहीतर… |What is disadvantage of black color car in marathi

गाडी लवकर गरम होते

काळ्या रंगाच्या कार हलक्या रंगाच्या कारपेक्षा जास्त उष्णता शोषून घेतात. यामुळे या गाड्यांचे आतील भाग अधिक गरम होते. विशेषतः गाडी उन्हात उभी केली तर हा त्रास आणखी वाढतो. यामुळे कार थंड करण्यासाठी तुम्हाला अधिक एअर कंडिशनिंगची आवश्यकता आहे. उन्हामुळे गाडीत बसताही येत नाही.

घाण होते आणि स्क्रॅच पडतात

काळ्या रंगाच्या गाड्यांवर घाण, धूळ आणि स्क्रॅच लगेच दिसतात. याचा अर्थ असा की काळ्या रंगाची कार स्वच्छ ठेवणे खूप कठीण आहे. या कारला वारंवार धुणे आणि साफ करणे आवश्यक आहे. काळया कलरच्या गाडीवर लगेच स्क्रॅच दिसतात. गाडीला स्क्रॅच पडणे म्हणजे हृदयाला स्क्रॅच पडणे. आणि याला जास्त पैसा सुध्दा लागतो.

हे सुद्धा वाचा: डिव्हायडरचे किती प्रकार आहेत? आणि प्रत्येक डिव्हायडर काय महत्त्व आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

गाडी लवकर दिसतं नाही

विजीबिलिटी म्हणजे तुमची कार इतरांना लवकर दिसतं नाही. काळ्या रंगाच्या गाड्या विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशाच्या परिस्थितीत कमी दिसतात. त्यामुळे अपघाताचा धोका सुध्दा वाढतो.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button