अभिनेता अक्षय खन्ना बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का? |Akshaye khanna biography in Marathi
मित्रांनो अक्षय खन्ना (Akshaye khanna) हा बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे. त्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीत रोमँटिक कलाकारांपासून ते खलनायकापर्यंत अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अक्षयचा चित्रपट प्रवास असा नसला तरी. अक्षय खन्नाने ऐश्वर्या रायसोबत ‘आ अब लौट चले’ आणि ‘ताल’ या चित्रपटात…