LIC ची जीवन आझाद पॉलिसी काय आहे? पात्रता आणि फायदे जाणून घ्या |Lic jeevan azad policy details in marathi

मित्रांनो देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने या वर्षी जानेवारीमध्ये LIC जीवन आझाद (LIC Jeevan Azad) नावाने एक नवीन योजना, नवीन पॉलिसी लॉन्च केली होती. ही पॉलिस अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे की ते ग्राहकांना संरक्षण आणि बचत या दोन्हींचा लाभ देऊ शकेल. या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, एलआयसीची ही पॉलिसी नॉमिनीला मृत्यू लाभ देईल आणि जर पॉलिसीधारक या पॉलिसीच्या शेवटपर्यंत जिवंत राहिला, तर एलआयसी त्याला मॅच्युरिटी लाभ देईल.

LIC ची जीवन आझाद पॉलिसी काय आहे? पात्रता आणि फायदे जाणून घ्या |Lic jeevan azad policy details in marathi

मृत्यू लाभ काय आहे?

जर कोणत्याही कारणामुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला. तर या पॉलिसीनुसार नॉमिनीला विम्याची रक्कम दिली जाईल. मृत्यूवरील विम्याची रक्कम ही मूळ विमा रकमेच्या जास्त किंवा वार्षिक प्रीमियमच्या 7 पट आहे.

मॅच्युरिटी लाभ काय आहे?

या योजनेनुसार, पॉलिसीधारक पॉलिसी संपेपर्यंत जिवंत राहिल्यास, विमा कंपनी पॉलिसीधारकाला ‘सम ॲश्युअर्ड ऑन मॅच्युरिटी’ देईल.

कर लाभ काय आहे?

या पॉलिसीमध्ये तुम्ही भरलेल्या प्रीमियमवर तुम्ही कर लाभ देखील घेऊ शकता. तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत प्रीमियमवर कर सूट मागू शकता. याशिवाय, मॅच्युरिटी किंवा मृत्यूनंतर प्राप्त झालेल्या रकमेचा देखील आयकर कलम 10D(D) अंतर्गत सूट म्हणून लाभ घेता येईल.

हे सुध्दा वाचा:- म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय, मग चुकूनही करू नका ‘या’ चुका, जाणून घ्या संपूर्ण माहिती

पात्रता काय आहे?

  • या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे किमान वय 90 दिवस आणि कमाल वय 50 वर्षे आहे.
  • पॉलिसीची मॅच्युरिटी किमान 18 वर्षे आणि कमाल 70 वर्षे आहे.
  • LIC जीवन आझादसाठी किमान मूळ विमा रक्कम 2 लाख रुपये आहे तर कमाल 5 लाख रुपये आहे.
Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button