‘ईस्टर संडे’काय आहे हे जाणून घेऊ या – Easter Sunday history in Marathi

काय आहे ईस्टर संडे? तूम्ही कूठे तरी वाचलं असेल हे नावं याचं ईस्टर संडे बदल आज आपणं थोडक्यात जाणुन घेणारं आहोत. प्रभू येशू याच्या मृत्यू नंतर तीन दिवसांनी परत प्रभू येशू यांनी जन्म घेतला असं मानलं जातं. म्हणुन या आनंदात संपूर्ण जगभरातील ख्रिश्चन बांधव दरवर्षी ईस्टर संडे सण साजरा करतात. हा सण वसंत ऋतू मध्ये येतो. या ऋतूमध्ये संपूर्ण सृष्टी ही सौंदर्याने भरलेले असते.

काय आहे इतिहास जाणून घेऊया ?

ईस्टर संडे हा दरवर्षी निश्चित तारखेला येत नाही, कारण दरवर्षी 21 मार्च नंतर पहिल्यांदा पूर्व चंद्र दिसल्या नंतरचा पहिला रविवार जो येतो तो दिवशी ईस्टर संडे म्हणून साजरा केला जातो. ख्रिश्चन बांधवाच्या श्रद्धेनुसार प्रभु येशू जिवंत असून ते महान शक्तिशाली आहे. यामुळे येशु प्रत्येकाचं मन आनंदी करून त्यांच्याशी उमेद व साहस जागवतात. यांमुळेच ख्रिश्चन लोकांना दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होते.

ख्रिश्चन धर्माच्या अभ्यासक नुसार ईस्टर या शब्दाचा जन्म ख्रिस्त या शब्दापासून झाला आहे. ह्या पवित्र रविवारला खजूरही म्हणतात. ईस्टर सण हा जीवनाचं नविन परिवर्तनाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.

Note: जर तुमच्याकडे About Easter Sunday history मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Easter Sunday history in Marathi  चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि twitter वर Share करू शकता.

Leave a Comment

error: ओ शेठ