रक्तदान विषयी काही महत्वाच्या गोष्टी…| Importance of blood donation in marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण रक्तदान विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

रक्तदान विषयी काही महत्वाच्या गोष्टी | Importance of blood donation in marathi

  • रक्तदान देतांना रक्तदाताच्या शरीरातून फक्त 1 युनिट रक्त घेतले जाते.
  • सरासरी एका व्यक्तीच्या शरीरात 10 युनिट म्हणजेच 5 ते 6 लिटर रक्त असते.
  • एखादा अपघात झाल्यास, उदाहरणार्थ- एखाद्या कारचा अपघात झाल्यास त्या व्यक्तीला 100 युनिट रक्ताची आवश्यकता असते.
  • आपण एकदा रक्तदान केल्यानंतर 3 जणांचे प्राण वाचू शकतो.
  • भारतातील फक्त 07% लोकांच रक्तगट हे ‘ओ निगेटिव्ह’ आहे.
  • ‘O Negative’ रक्तगट असलेल्या व्यक्तीला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात. कारण या व्यक्तीचे रक्त गट कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस देता येत नाही.
  • आपत्कालीन परिस्थितीत म्हणजेच एखाद्या नवजात मुलाला किंवा एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास आणि त्यांचा रक्तगट माहित नसेल तर त्यांना ‘ओ निगेटिव्ह’ रक्त दिले जाते.
  • 8. ज्याचं वय 18 ते 60 वर्षे आहेत ते रक्तदान करू शकतात.
  • 9. एखाद्या वेळेस रक्तदान केल्यावर एखाद्या व्यक्तीला चक्कर येणे, घाम येणे, वजन कमी होणे किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास त्यांनी रक्तदान करू नये.

Note – जर तुम्हाला Importance of blood donation in marathi हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि sharechat वर शेअर करा.

Leave a Comment

error: ओ शेठ