ऑक्सिजन पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे फळं नक्कीच खा….

काही पदार्थ तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात.आपल्या शरीराला ऑक्सिजनचे फार आवश्यकता असते. संपूर्ण देशभरात करण्याचे संकट आल्यामुळे अक्षय ची पातळी किती महत्त्वाची असते हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. आज आपण ऑक्सिजन पातळी कसे नियंत्रित करता येईल याबद्दल जाणून घेणार आहोत.

ऑक्सिजन पातळी नियंत्रित ठेवणारी फळ

सफरचंद

सफरचंद मध्ये एंटीऑक्सीडेंटच प्रमाण जास्त असतं, त्यामुळे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. शरीरातील नव्या सेल्सच्या निर्मितीसाठी आवश्यक पोषक तत्व सफरचंदाच्या सेवनाने मिळतात. तसंच शारीरिक ऊर्जा वाढविण्यासाठी आणि ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी सफरचंद नियमित खाणे कधीही फायदेशीर.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी मध्ये एंटीऑक्सीडेंट आणि पॉलिफेनोल हे घटक असतात. त्यामुळे स्ट्रॉबेरी ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी खूप उपयोगाची आहे. स्ट्रॉबेरी हे फळ शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे.

आंबा

आंब्याच्या सेवनाने शरीराला विटामिन ए मिळतं. उन्हाळ्याच्या दिवसात हे आंबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. आंब्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. त्याशिवाय शरीराची ऑक्सीजन पातळी वाढण्यासाठी आंबा खूप महत्त्वपूर्ण आहे.

संत्री

संत्रीमध्ये विटामिन सी असतं. त्याचप्रमाणे एंटीऑक्सीडेंट आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात असतं. नियमित आणि विशिष्ट मर्यादेत संत्र्याचे सेवन केल्यास पचनक्रिया आणि शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत होते. संत्री शरीराची रोगप्रतिकार क्षमता सुद्धा वाढते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Comment

error: ओ शेठ