जागतिक रक्तदान दिनाबद्दल थोडक्यात माहिती | World blood donar day information in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण जागतिक रक्तदान दिनाबद्दल (World blood donar day) जाणून घेणार आहोत दरवर्षी 14 जून रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो. शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीन यांच्या वाढदिवसा निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया या दिनाचे महत्त्व आणि याचा इतिहास.

जागतिक रक्तदान दिनाचा इतिहास |World blood donor day history in marathi

24 जून 1968 रोजी महान शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीन यांचा जन्म झाला. त्यांनी मानवी रक्तात एग्ल्युटिनिनच्या अस्तित्वाच्या आधारे रक्ताचे ए, बी आणि ओ असे वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण केले. वर्गीकरणाने वैद्यकीय शास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या महत्वपूर्ण शोधासाठी कार्ल लँडस्टीन यांना 1930 मध्ये नोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विज्ञान आणि चिकित्सक क्षेत्रांमध्ये आपल्या दिलेल्या बहुमूल्य योगदानामुळे त्यांना वर्ष 1946 मध्ये Father of transfusion medicine ही पदवी देण्यात आली. 26 जून 1943 मध्ये वयाच्या 75 व्या वर्षी न्यूयॉर्क सिटी मध्ये त्यांचे निधन झाले. मेडिकल क्षेत्रामध्ये केलेले बहुमोल अलंकार याला पाहून 14 जून हा जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस त्यांच्या स्मरणात साजरा केला जातो.

हे सुध्दा वाचा:- जागतिक निर्वासित दिनाचा इतिहास काय आहे?

जागतिक रक्तदान दिनाचे महत्त्व |Importance of blood donor day

रक्तदानामुळे अनेक लोकांचे जीव वाचले जातात. तसेच रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. रक्ताच्या अभावी एखाद्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होतो त्यामुळे रक्ताची कमतरता पडू नये म्हणून रक्तदात्यांनी रक्तदान करावे यामुळेच या दिनाचे महत्त्व आहे.

1997 जागतिक आरोग्य संघटनेने 100% ऐच्छिक रक्तदान सुरू केले. त्यात त्यांनी 124 प्रमुख देशांचा समावेश करून सर्वांना एक रक्तदान करण्याचे आवाहन केले.या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता की कोणत्याही गरजू माणसांना रक्ताची गरज पडल्यास त्यांना ते मोफत देण्यात यावे. रक्तदान करण्यासाठी आतापर्यंत एकूण 49 देशांनी आपले योगदान दिले आहे.भारतासह अनेक देशांमध्ये रक्तदानासाठी पैशाचे व्यवहार केले जातात. तरीसुद्धा काही संस्था आणि वैयक्तिक हॉस्पिटल आजही मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन करून मोफत रक्त देतात.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button