डेस्कटॉपवर WhatsApp video कॉल करायचा असेल, तर ‘या’ स्टेप्स नक्की फॉलो करा |How to make a video call using WhatsApp desktop

मित्रांनो व्हॉट्सॲपने आपल्या iPhone आणि Android ॲप्सद्वारे व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलचे फीचर दिले आहे. हे फीचर या पहिले डेस्कटॉपसाठी दिले नव्हते. पण आता हे फीचर डेस्कटॉपसाठी आले आहे. व्हॉट्सॲपचे डेस्कटॉप ॲप हे तुम्हाला पाहिजे तसे म्हणजे पोट्रेट किंवा लँडस्केपमध्ये तुम्ही वापरु शकता. चला तर जाणून घेऊया हे फीचर कस वापरायचं.

डेस्कटॉपवर WhatsApp video कॉल करायचा असेल, तर ‘या’ स्टेप्स नक्की फॉलो करा |How to make a video call using WhatsApp desktop

वन-टू-वन कॉल फीचर

मित्रांनो सध्या वन-टू-वन हे फीचर फक्त कॉलसाठी उपलब्ध आहे. परंतु व्हॉट्सॲपने भविष्यात ग्रुप व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलचा समावेश करण्याची योजना असल्याचे म्हटले आहे. WhatsApp वरील, सर्व व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत. WhatsApp डेस्कटॉप वापरून व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल कसा करावा आणि तुम्ही काय करावे ते खालील प्रमाणे जाणून घेऊया.

हे सुध्दा वाचा:- फोनची SAR व्हॅल्यू म्हणजे काय? आणि ती स्मार्टफोनसाठी का महत्त्वाची आहे? जाणून घ्या

WhatsApp डेस्कटॉपवर व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल कसा करायचा?

डेस्कटॉपवर व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

  • WhatsApp डेस्कटॉप ॲपच नवीन व्हर्जन अपडेट करणे आवश्यक (Windows PC आणि Mac साठी उपलब्ध)
  • एक ऑडिओ आणि मायक्रोफोन आउटपुट डिवाइस
  • चांगल्या व्हिडिओ कॉल साठी एक hd कॅमेरा पाहिजे, लॅपटॉपला तर असतोच.
  • चांगल्या स्पीडच इंटरनेट कनेक्शन पाहिजे.
  • नंतर WhatsApp डेस्कटॉपला तुमच्या काँप्युटरचा मायक्रोफोन आणि कॅमेरा ऍक्सेस करण्याची अनुमती द्या.
  • लक्षात ठेवा की WhatsApp डेस्कटॉप कॉलिंग केवळ MacOS 10.13 आणि त्यावरील Windows 10 64-बीटा वर्जन 1903 आणि त्यावरील वर्जनवर उपलब्ध आहे.
  • तुम्हाला फक्त ब्राउझरच नाही तर डेस्कटॉप ॲपचा (Microsoft store) वापर करावा लागेल.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button