होळी सणाविषयी माहिती – Holi Information in Marathi

0
165
Holi Information in Marathi

होळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी सर्व लोक आपले जुना राग द्वेष विसरून एकमेकांना रंग, गुलाललावतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये ह्या दिवसाची जास्त उत्सुकता असते. होळी हा भारतामध्ये विशेषत उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला होळी पौर्णिमा असे म्हटले जाते. होलिकोत्सव दिली कॉत्स वाणी रंगोत्सव म्हणजे होळी धूळवड व रंगपंचमी काही ठिकाणी एकत्रित रित्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमेपासून ते 15 पर्यंत दोन दिवस ते 5 दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

होळी सणाविषयी माहिती- Holi Information in Marathi

विविध प्रांतात या उत्सवाला होलिकादहन,होळी,शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फागुन,दोलायात्रा,कामदहन या नावाने संबोधले जाते. विशेषता कोकणामध्ये याला शिगमो असे म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या लोकोत्सवाला ‘फाल्गुनोत्सव’, आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगामी निमित्त “वसंतगमननोउत्सव”असे म्हणतात.

होळी हा सण का साजरा केला जातो ? why we celebrate holi in marathi

प्रत्येक सणाची कहाणी ही वेगळीगोष्ट असते तशीच होळी साजरे करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा.स्वतःचा अहंकारामुळे तो देवाची घृणा करायचा. देवाची करून देखील करायचा देवाचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील तो पसंत करत नव्हता. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते. तू वेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूचा उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रल्हाद हे विष्णूच्या भक्तीत इतके लीन होऊन जायचे की ह्या सगळ्याला कंटाळून राजन एक योजना बनवली. आणि त्यानुसार आपली बहीण होलिकाला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करु शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही.

राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लिंग झाला आणि थोड्याच वेळात होलीका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली. त्याच वेळेस होलिकाला आठवलं कि तीला वरदानात असे सांगितले होते की ज्या वेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादला शेवटी अग्नी काही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशाप्रकारे त्यादिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस म्हणजे होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्साहात साजरा होऊ लागला.

कशी साजरी केली जाते होळी

होळी ही संपूर्ण भारतात साजरी केली जाते परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहात साजरी केली जाते होळीचा सण मारतात पाहण्यासाठी लोक वज्र वृंदावन गोकुळ अशा ठिकाणी जातात. आणि ह्या ठिकाणी होळी देखील बरेच दिवस साजरी केली जाते वजिराला होळीच्या दिवशी पुरुष-महिला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने भारतात ही उत्तर भारतातील एक प्रसिद्ध प्रथा आहे ते पाहण्यासाठी लोक खास करून वज्रयान ठिकाणी जातात.

बऱ्याच ठिकाणी फुलांनी होळी खेळली जाते आणि गाण्यासोबत एकमेकांना भेटून आणि सण साजरा करतात.मध्य भारतात तसे महाराष्ट्रात रंगपंचमीला अधिक महत्त्व आहे इथे लोक टोळी बनवून एकमेकांच्या घरी जाऊन गुलालाने एकमेकांना रंगवतात आणि म्हणतात “बुरा ना मानो होली है”

उत्तर भारतातील इंदोर शहरात होळी अनोख्या प्रकारे साजरी केली जाते आणि इथे ओळीची एक वेगळीच शान आहे होळीच्या दिवशी शहरातील सगळे लोक एकत्र निघून राजवाडा याठिकाणी जमतात आणि रंगीत पाण्याचा टाक्या भरून त्या रंगीत पाण्याने होळी खेळली जाते.

तसेच नाच गाण्यासोबत ही गोळी आनंद आणि उत्साह साजरी करतात अशा होळीची तयारी लोक पंधरा दिवस अगोदरपासूनच करतात.काही ठिकाणी भांग पिने हादेखील होळीचा एक भाग आहे. भांग पिऊन मस्त होऊन एकमेकांची चूक भूल माफ करून नाचत गाजत होळी साजरा केली जाते.होळीच्या दिवशी घरी बरेचसे पकवान केले जातात स्वादाने भरलेल्या भारत देशात सणांच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट आणि चविष्ट जेवण केले जाते.

या होळीला जरा चांगलीच काळजी घेऊया:-

होळी हा रंगांचा सण आहे परंतु सावधगिरी बाळगणे अतिशय गरजेचे आहे कारण आजकाल भेसळ रंगांमुळे खूप नुकसानाना सामोरे जावे लागते. त्यामुळे गुलालाने होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे.आजकाल भाग मध्ये देखील बरेच अन्य आम्ल पदार्थ मिसळले जातात त्यामुळे अशा पदार्थापासून सावधान राहणे गरजेचे आहे.
चुकीच्या रंगांमुळे डोळ्यांनाह खाटाइम चार्ट सावकारलोकांची हात मिळवणहीआणि आणि पोहोचू शकते त्यामुळे असे रसायन मिसळले रंग वापरू नये
घराबाहेर बनवलेली कोणतीही वस्तू खाणे अगोदर विचार करावा कारण अशा सणांना भेसळ होण्याची जास्त शक्यता असते.

कोरोना व्हायरस किंवा इतर आश्वासनाच्या आजाराचा प्रकार रोखण्यासाठी डॉक्टर्सना का तोंडाला हात न लावणे चांगले आहे असे सांग. त्यांच्या मते साथीच्या काळात लोकांच्यात मिळवणे टाळलेलं बरं. पण धुळवडीचे रंग खेळताना एकमेकांच्या हाता व तोंडाला रंग लावला जातो. जे टाळता येत नाही. घर तिच्या जागी गरज नसेल तर जाऊ नका असा सल्ला ही जगभरातील तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोकांना तीच विनंती केली आहे.गर्दीच्या जागी गरज नसेल तर

Note – आशा करतो कि Holi Information in Marathi ही पोस्ट आवडली असेल. मित्रांनो यातील काही माहिती ही इंटरनेटवरुन घेतील आहे.जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर शेयर जरूर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here