‘एंड्रिया जुंग’ यांच्या जीवना बद्दल माहिती | Andrea Jung Biography in Marathi

एंड्रिया जुंग बोर्ड ऑफ इवॉन प्रडक्टच्या चीफ एक्झीक्यूटिव्ह पदानंतर चेअरमन पदावर कार्यरत आहेत. त्या 5 जानेवारी 1998 पासून जानेवारी 2001 पर्यंत अध्यक्ष तसेच 1 जुलै 1998 पासून 4 नोव्हेंबर 1999 पर्यंत मुख्य कार्यकारी संचालकांच्या पदावर होत्या. त्यापूर्वी त्यांनी कार्यकारी उपाध्यक्षाचे पद देखील सांभाळले. जुलै 1996 ते 1997 डारेक्टर चेअरमन देखील राहिल्या.

5 जानेवारी 1998 पासून ते इवॉन प्रडक्टच्या संचालक पदावर आहेत. त्या एका जनरल इलेक्ट्रीक कंपनीच्या स्वतंत्र संचालित देखील आहेत. कॅटेलिस्ट अँड बिझनेस काउंसिल ऑफ न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या संचालिका देखील आहेत. त्या सोलोमन स्मिथ बार्नी इंटरनॅशनल अडवाइझरी बोर्ड, प्रिस्टन युनिव्हर्सिटी बोर्ड ऑफ ट्रस्टी तसेच एन.वाई. प्रेस्टीटेरियन हॉस्पिटल बोर्ड ऑफ ट्रस्टीजनच्या सदस्य देखील आहेत. 1997 मध्ये ॲडर्व्हटाइझिंग एज नावाच्या दैनिकाने त्यांना ‘नॅशनल आउटस्टँडिंग मदर’ पुरस्कार देवून सन्मानीत केले तसेच ’25 वूमन टू वाच’ च्या यादीत टाकले.

1998 मध्ये अमेरिकन अडर्व्हटाइझिंग फेडरेशनने त्यांना अडर्व्हटाइझिंग हॉल ऑफ फेम’ हा सन्मान दिला. जानेवारी 2003 मध्ये त्यांना ‘बिझनेस विक’ मध्ये ‘बेस्ट मॅनेजर्स’ च्या यादीत टाकले. फॉर्म्युन दैनिकाने त्यांना प्रभावशाली 50 महिलापैकी एक म्हणून प्रसिद्ध केले होते. याशिवाय अनेक दुसऱ्या प्रतिष्ठित दैनिकाने देखील त्यांना आपल्या यादीत समाविष्ठ करून घेतले आहे.

Note: जर तुमच्याकडे Biography of Andrea Jung in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Andrea Jung information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button