जागतिक हिमोफिलीया दिनाबद्दल माहिती – World Hemophilia Day

नमस्कार मित्रांनो, आज आपण जागतिक हिमोफिलिया दिन ( World Hemophilia Day) बद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

जागतिक हिमोफिलीया दिन – World Hemophilia Day

हीमोफिलिया हा एक अनुवंशिक आजार आहे. आणि हा रक्ताचा आजार समजला जातो. शरीरात रक्त गोठण्यासाठी 13  घटक असतात. या आजारांमध्ये रक्त गोठत नाही म्हणजेच आपल्याला एखादी जखम झाल्यास रक्तस्त्राव होतो परंतु हा आजार झाल्यावर आपला रक्तस्त्राव थांबत नाही. याचं आजाराला हिमोफिलिया ( Hemophilia ) असे म्हणतात.

हिमोफिलिया हा दुर्मिळ आजार असून तो 0.01% लोकांमध्येच आढळून येतो. शरीरातील रक्त प्रोटीन म्हणजेच ज्याला आपण क्लाटींग फॅक्ट देखील म्हणतो. याचं कमतरतेमुळे हा आजार होतो. क्लाटींग फॅक्टचे कार्य हे वाहत्या रक्ताला जमून ठेवण्याची आहे.

भारतात अशा रुग्णांची संख्या खूप कमी आहे. या आजारात शरीरातील कुठल्याही भागात लागल्यावर रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होतो त्यामुळे रुग्ण मरण सुद्धा पाहू शकतो. हा आजार जास्त करून पुरुषांमध्ये आढळून येतो. आणि वर सांगितल्याप्रमाणे हा आजार एक आनुवंशिक आहे.

या आजाराची लक्षणे काय काय आहेत ?

  1. शरीरावर हिरवे निळे डाग दिसू लागतात.
  2. नाकातून रक्‍त वाहू लागते.
  3. आणि विशेष म्हणजे डोळ्यांमधून हे रक्त वाहू लागते.
  4.  हाडांमध्ये सूज येते.

यावर काही उपचार आहे का ? 

याच निदान एका तपासणी द्वारे केले जाते. जात कळतं की हे अनुवंशिक आहे किंवा नाही. विशेष म्हणजे कोणतेही घरगुती उपाय न करता त्वरित वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Leave a Comment

error: ओ शेठ