सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? | What is Sensex and Nifty in marathi

बऱ्याच वेळा आपण ऐकले असेल की सेन्सेक्स आणि सेन्सेक्स निफ्टी यांच्यामध्ये वाढ झाली किंवा घट झाली. पण हे सेंसेक्स निफ्टी आहे तरी काय?

सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? | What is Sensex and Nifty in marathi

मागच्या लेखांमध्ये आपण पाहिले की एक्सचेंज म्हणजे असे ठिकाण जिथे शेअर्सची खरेदी आणि विक्री होते. भारतामध्ये जे प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत ते म्हणजे NSE आणि BSE.

स्टॉक मार्केट हे प्रगती कडे जात आहे की अधोगतीकडे याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक कंपनीचे रेकॉर्ड ठेवणे अशक्य आहे. म्हणूनच काही ठराविक कंपन्यांचा एक ग्रुप बनवला जातो आणि त्याच कंपन्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. या ग्रुप मध्ये प्रत्येक सेक्टरमधील आघाडीच्या कंपन्यांचा समावेश केला जातो. या कंपन्यांचा अवरेज म्हणजेच इंडेक्स. BSE इंडेक्स ला सेन्सेक्स असे म्हटले जाते तर NSE इंडेक्स ला निफ्टी असे म्हटले जाते.सेन्सेक्समध्ये पाच हजार पाचशे कंपन्यांपैकी फक्त तीस कंपन्यांचा सामावेश केलेला आहे तर निफ्टी मध्ये 50 कंपन्यांचा समावेश केलेला आहे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button