शेअर मार्केटमध्ये ‘यशस्वी’ होण्याची सूत्र | Share Market Success Formula in Marathi

जेव्हा आपण एखादा घर बघतो तेव्हा आपल्या मनात असा विचार येतो की हे घर उभं करण्यापूर्वी कागदावर त्याचा आराखडा बनवला गेला की नाही आपण असा विचार तर नाही करत ना की काही मिस्त्री आले असतील आणि विटा सिमेंट घेऊन त्यांनी बांधकाम सुरू केले असेल? आराखडा न बनवतच असंच घर बांधून तो आता आपल्यासमोर उभा आहे असा आपण विचार तर आपण करत नाही ना.

कोणतेही बांधकाम त्याच्या प्राथमिक आराखडा शिवाय करता येत नाही. आराखडा जरी नसला तरी आपल्या डोक्यात त्याची काही ना काही कल्पना नक्कीच असते. एखाद दुसर उदाहरण बघायचं जर झालं तर,

शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याची सूत्र | Share Market Success Formula in Marathi

तुम्ही कल्पना करा की, तुम्ही एखाद्या सैन्यातील कॅप्टन आहात आणि तुम्हाला युद्ध जिंकायचं आहे. अशावेळी तुम्ही काय कराल?
एखादी रणनीती किंवा योजना आखून युद्ध कराल की तुमच्या सैनिकांना सांगाल आधी युद्ध करा मंग लढायची कसे ते बघू. या दोन्ही उदाहरणातून आम्हाला एकच सांगायचं आहे की, जेव्हा पण तुम्ही शेअर बाजारात यालं तेव्हा एक चांगली रणनीती बनवूनच या. कोणी सांगितलं म्हणून किंवा कोणाच्या ऐकण्यावरून शेअर मार्केट मध्ये येऊ नका. रणनीती कशी असावी याबद्दल तुम्हाला दुसऱ्या पोस्टमध्ये आम्ही सांगणार आहोत.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button