NSE आणि BSE म्हणजे काय? | NSE and BSE difference in marathi

NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange).

NSE आणि BSE म्हणजे काय? | NSE and BSE difference in marathi

NSE आणि BSE हे भारतातील दोन सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहेत याव्यतिरिक्त सुद्धा आणखी काही स्टॉक एक्सचेंज आहेत जसे की कलकत्ता स्टॉक एक्सचेंज (CSE) पण ते जास्त लोकप्रिय नाहीत. भारतामध्ये NSE आणि BSE मिळून सतरा स्टॉक एक्सचेंज आहेत.

BSE ची स्थापना 1875 रोजी झाली आणि हे जगातील बाराव्या नंबरचे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे. दलाल स्ट्रीट मुंबई येथे असणाऱ्या या स्टॉक एक्सचेंज वर 5500 पेक्षा जास्त कंपन्या रजिस्टर आहेत.NSE ची स्थापना 1992 ला झाली आणि हे जगातील दहाव्या नंबरचे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे.NSE चे हेड ऑफिस बांद्रा, मुंबई येथे आहे. थोडक्यात काय तर NSE आणि BSE हे दोन असे बाजार आहेत जिथे शेअर्सची खरेदी आणि विक्री चालते.

आपण दोन्हीपैकी कोणत्याही स्टॉक एक्सचेंज वर स्टॉक ची खरेदी किंवा विक्री करू शकता किंवा NSE वर घेतलेले स्टॉक BSE वर सुद्धा विकू शकता याला Arbitrage Trading असे म्हटले जाते.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *