जर तुम्ही PAN आधारशी लिंक नाही केलं तर, तुम्हाला 6000 रुपये दंड भरावा लागेल |ITR filing pan aadhar not link will cost you 6000 rupees know how

मित्रांनो जर तुम्ही अद्याप आधारशी पॅन लिंक केले नसेल तर या चुकीमुळे तुम्हाला 6000 रुपयांचा आर्थिक बोजा सहन करावा लागू शकतो. यासह तुम्हाला आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी ITR दाखल करण्यासाठी जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागेल.

जर तुम्ही PAN आधारशी लिंक नाही केलं तर, तुम्हाला 6000 रुपये दंड भरावा लागेल |ITR filing pan aadhar not link will cost you 6000 rupees know how

6000 रुपये का द्यावे लागेल?

आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 होती. यामुळे तुमचा पॅन निष्क्रिय करण्यात आला आहे आणि तुमचा पॅन पुन्हा सक्रिय होण्यासाठी जास्तीत जास्त 30 दिवस लागतील. आयकर भरण्यासाठी पॅन सक्रिय असणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुमचा पॅन सक्रिय असल्याशिवाय तुम्ही आयटीआर फाइल करू शकत नाही. तर एटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे आणि या तारखेनंतर रिटर्न फाइल करणाऱ्यांना दंड भरावा लागेल.

6000 चा दंड कसा होणार?

  • शेवटच्या तारखेनंतर एटीआर सबमिट करणारी कोणतीही व्यक्ती. आयटीआर उशीरा भरल्याबद्दल त्यांना प्राप्तिकर विभागाने 5000 रुपये (5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न) दंड ठोठावला आहे.
  • तसेच तुमचा पॅन सक्रिय करण्यासाठी तुम्हाला ते आधारशी लिंक करावे लागेल. ज्याची फी 1000 रुपये करण्यात आली आहे.
  • ITR उशीरा भरल्यास 5,000 आणि आधारशी पॅन लिंक करण्यासाठी 1,000 रुपये. अशा प्रकारे आधारशी पॅन लिंक न केल्यामुळे तुमच्यावर 6000 रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

हे सुध्दा वाचा:- तुमची बँकेत FD आहे किंवा नवीन करताय? मग तुमची बँक किती सुरक्षित आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

उशीरा ITR भरण्याचे तोटे काय आहेत?

देय तारखेनंतर आयटीआर दाखल केल्यास तुम्हाला काही सूट मिळणार नाही. त्यामुळे शेअर बाजारातील तोटा तुम्ही पुढील आर्थिक वर्षात पुढे नेऊ शकणार नाही. याशिवाय दंड आकारला जाईल आणि थकीत कराच्या रकमेवर व्याजही भरावे लागेल.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button