स्मार्टफोनमध्ये इंटरनेट स्लो चालतंय, मग ‘या’ स्टेप्स फॉलो करा, काही सेकंदात ही समस्या दूर होईल |How to boost internet speed on Android phone

मित्रांनो स्मार्टफोनमध्ये इंटरनेटशिवाय कोणतेही काम होते नाही. पण जर आपल एखादी ऑनलाईन काम असल किंवा व्हिडीओ कॉल मीटिंग असली. आणि त्यात इंटरनेट स्लो चालत असेल तर मग काही खर नाही. जर तुमच्या स्मार्टफोनध्ये पण इंटरनेट जीव सोडत असेल तर. आज आम्ही तुम्हाला अश्या काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या मोबाईलची स्पीड थोडी का होईना नाकी चांगली होईल.

स्मार्टफोनमध्ये इंटरनेट स्लो चालतंय, मग ‘या’ स्टेप्स फॉलो करा काही सेकंदात ही समस्या दूर होईल |How to boost internet speed on Android phone

फोन बंद करा

स्मार्टफोनमध्ये नेटचा वेग कमी असेल तर तुम्ही फोन बंद करून ऑन करू शकता. याशिवाय तुम्ही विमान मोड चालू करून काही काळ बंद करून नेटचा वापर करू शकता.

वेब ब्राउझर बदला

जर तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल आणि नेटसाठी क्रोम ब्राउझर वापरत असाल तर ब्राउझर बदलणे ही एक युक्ती असू शकते. हेवी ब्राउझर ऐवजी लाईट ब्राउझरच्या मदतीने इंटरनेट सर्च सोपे करता येते.

कॅशे फाइल्स साफ करा

जर फोनचा परफॉर्मन्स स्लो होत असेल आणि इंटरनेट वापरण्यात अडचण येत असेल तर तुम्ही फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन कॅशे फाइल्स क्लीन करू शकता.

ऑटो अपडेट बंद करा

अनेक वेळा फोनमध्ये ऑटो अपडेट सेटिंग चालू राहते. मित्रांनो ही सेटिंग WiFi साठी ठीक आहे.पण मोबाइल डेटाच्या बाबतीत ही सेटिंग बंद करणे योग्य आहे. या सेटिंगमुळे फोनचा डेटा बॅकग्राउंडमध्ये ॲप्स अपडेट करण्यासाठी वापरला जातो आणि यामुळे नेटचा वेगही कमी होतो.

हे सुध्दा वाचा:- स्मार्टफोनमध्ये ॲप्स लॉक करायचे आहेत? मग ही माहिती तुमच्यासाठी

बॅकग्राऊंड ॲप्स बंद करा

फोनवर एका वेळी किमान ॲप्स वापरा. कारण जेव्हा आपण एखादी ॲप्स ओपन करतो तेव्हा ते ॲप्स बॅकग्राऊंड मध्ये चालू राहते. त्यामूळे ॲप्स बॅकग्राउंडमध्ये चालू देऊ नका. दरवेळेस बॅकग्राऊंड ॲप्स क्लिअर करण्याची सवय लावा.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button