ATM card हरवल्यास अशा प्रकारे ब्लॉक करा, पुन्हा ॲक्टिव्हेट करायचे असेल, तर या स्टेप्स फॉलो करा |How to block and unblock your ATM Card step by step process in marathi

मित्रांनो वाढत्या तंत्रज्ञानामुळे फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असतात. सध्याच्या काळात पैशांशी संबंधित अनेक व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले जातात आणि एटीएम कार्ड चोरीला जाण्याची आणि त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नेहमीच असते.बचत खात्यातही फसवणूक होऊ नये यासाठी एटीएम कार्ड (ATM card) सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. तुमच्यासोबतही असे घडत असेल तर तुम्ही तात्काळ प्रभावाने एटीएम कार्ड ब्लॉक किंवा बंद करा. एटीएम कार्ड कसे ब्लॉक आणि अनब्लॉक ते आज आपण आज या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

ATM card हरवल्यास अशा प्रकारे ब्लॉक करा, पुन्हा ॲक्टिव्हेट करायचे असेल, तर या स्टेप्स फॉलो करा |How to block and unblock your ATM Card step by step process in marathi

एटीएम कार्ड कसे ब्लॉक करावे? |How to block atm card in marathi

तुमचे एटीएम कार्ड हरवले किंवा चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागले तर ते ब्लॉक करणे किंवा बंद करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास तुमच्या खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात. चला तर जाणून घेऊया एटीएम कार्ड ब्लॉक करण्याच्या पद्धती कोणत्या आहे.

  • शाखेला भेट देऊन ब्लॉक करा: एटीएम कार्ड क्रमांक आणि खाते क्रमांकासह जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या. कार्डधारक बँक अधिकाऱ्याला त्याचे कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करू शकतो.
  • एटीएम कार्ड ऑनलाइन ब्लॉक करा: यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि नेट बँकिंग विभागात लॉग इन करा. बँकेच्या नेट बँकिंग पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, कार्डधारक “एटीएम कार्ड ब्लॉक” वर क्लिक करू शकतो आणि त्याचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्यासाठी आवश्यक स्टेप्स फॉलो करू शकतो.
  • मोबाइल बँकिंग ॲपद्वारे हॉटलिस्ट: बहुतेक बँकांकडे मोबाइल बँकिंग ॲप्स आहेत. जे ग्राहकांना त्याचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्यास देखील मदत करतात. त्यामुळे प्रत्येक कार्डधारकाने मोबाइल बँकिंग ॲप इन्स्टॉल केलेले असल्याची खात्री करावी.
  • हेल्पलाइन नंबरवर कॉल करा: एटीएम कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत क्रमांकावर कॉल करून ते हॉटलिस्ट करू शकता. या प्रक्रियेसाठी तुमच्याकडे संबंधित बँकेचा हेल्पलाइन क्रमांक असणे आवश्यक आहे.

हे सुध्दा वाचा:- Instant Loan साठी अर्ज करताना ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर

एटीएम कार्ड अनब्लॉक कसे होईल? |How to unblock atm card in marathi

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, एटीएम कार्ड ब्लॉक करणे खूप सोपे आहे. परंतु ते पुन्हा चालु करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. तुम्हाला एटीएम कार्ड मिळाल्यास. ते अनब्लॉक करण्यासाठी तुम्ही संबंधित शाखेला अर्ज देऊ शकता. जर ते न मिळाल्यास बँक पुन्हा एटीएम कार्ड जारी करू शकते.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button