12वी नंतर काय करायचं ? असा प्रश्न पडला असेल तर हि पोस्ट तुमच्यासाठी | Best Courses After 12th

मित्रांनो जास्त तर विद्यार्थी 12वी नंतर कोणत्या क्षेत्रात भविष्य घडवायचं या विचारांमध्ये विचलित असतात. बारावी नंतर निवडलेलं क्षेत्र तुमचं भविष्य ठरवत असतं. विध्यार्थ्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळाल तर ते योग्य प्रकारे प्रगती करू शकतात. पण विद्यार्थ्यांच्या आवडी निवडीवर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसारच कोर्स निवडायला हवा, जेणेकरून ते निवडलेल्या क्षेत्रात प्रगती करु शकतील. बऱ्याच जणांना 12वी नंतर कोणते कोर्स किंवा कोणत्या क्षेत्रात आपण जाऊ शकतो हे माहित नसते. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला 12वी नंतर तुम्ही काय-काय करू शकता हे सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीच्या कोर्सला ॲडमिशन घेता येईल.

12वी नंतर काय करायचं ? | Best Courses After 12th in marathi

12वी विज्ञान शाखेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोर्सेस | Course for Science Class students

जे विध्यार्थी स्वतःचं भविष्य विज्ञान क्षेत्रात करू इच्छिता त्या विद्यार्थ्यांनी इजिनिअरींग आणि मेडीकल कोर्सेस व्यतीरिक्त असे बरेच कोर्स आहेत जे आपण करू शकतो.

12 वी नंतर PCM Group असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोर्सेस.

 • BE/BTech
 • Bachelor of Architecture (BArch)
 • BSc (Science)
 • BCA (IT & Software)
 • BSc (IT & Software)
 • MBBS
 • Post Basic BSc Nursing
 • BSc (Science)
 • Bachelor of Pharmacy (BPharma)

12 वी विज्ञान शाखेत पूर्ण केल्यानंतर, खालील आर्टसचे पण कोर्स शकतात.

 • BA in Humanities & Social Sciences
 • BA in Arts (Fine/Visual/Performing)
 • Bachelor of Fine Arts (BFA)
 • BDes in Animation
 • BA LLB
 • BDes in Design
 • BSc in Hospitality & Travel
 • BSc in Design
 • Bachelor of Journalism & Mass Communication (BJMC)
 • BHM in Hospitality & Travel
 • Bachelor of Journalism (BJ)
 • Bachelor of Mass Media (BMM)
 • BA in Hospitality & Travel
 • BA in Animation
 • Diploma in Education (DEd)

12 वी विज्ञान शाखेत पूर्ण केल्यानंतर, खालील कोर्सेस विद्यार्थी करू शकतात.

 • BCom in Accounting & Commerce
 • BBA LLB

बारावी नंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यासाठी विशिष्ट क्षेत्रातील पर्याय खालील प्रमाणे| Employment Courses for Science Class Students

नॅनो टेक्नॉलॉजी :- 12वी नंतर विद्यार्थी नॅनो टेक्नॉलॉनी मध्ये बी.एस्सी किंवा बी.टेक करू शकतात आणि नंतर याच विषयामध्ये M.Sc किंवा M.Tech करून करिअर घडवु शकतात.

स्पेस सायन्स:- यामध्ये तीन वर्षासाठी B.Sc आणि चार वर्षाच्या B.Tech पासून Phd पर्यंत तुम्ही कोर्सेस शकता. हे कोर्स खास करून बेंगलोरच्या IISC मध्ये आहेत.

रोबोटिक सायन्स : रोबोटिक सायन्स मध्ये ME / M.Tech केलेल्या विध्यार्थ्यांना ISRO सारख्या नामांकित संस्थेमध्ये रिसर्च करण्याची संधी मिळू शकते.

एस्ट्रो फिजिक्स : – बारावी नंतर तीन किंवा चार वर्षांच्या डिग्रीसाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. इस्रो (ISRO) सारख्या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ बनू शकता.

डेअरी सायन्स- 12वी नंतर विद्यार्थी all India entrance exam पास करून डेअरी सायन्स या चार वर्षीय डिग्रीसाठी ॲडमिशन घेऊ शकतात.
काही ठिकाणी डेअरी साईज डीपी कोर्स पण घेतला जातो.

पर्यावरण विज्ञान:- Ecology, Disaster management, wildlife mangement, pollution Control सारखे विषय या कोर्स मध्ये शिकवले जातात.

मायक्रो-बायोलॉजी :- B.Sc (Life Science) किंवा B.Sc. (Microbiology) कोर्सेस पण तुम्ही करू शकता.

12वी वाणिज्य शाखेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी | Career scope for science classes in marathi

वाणिज्य क्षेत्रात प्रामुख्याने Exchange and goods, Business development सारखे विषय सामाविष्ट असतात. वाणिज्य शाखा असणारे विद्यार्थी बिजनेस डेव्हलपमेंट मॅनेजर,CA चार्टेड फाइनेंशियल एनलिस्ट, बिझनेस रिप्रसेन्टेटिए, बिझनेस मॅनेजर अश्या विविध क्षेत्रात नोकरी मिळवू शकतात.

Bachelor’s of commerce (B.com).

B.com मध्ये विद्यार्थी Business Scenarids, Buying and Selling good’s, Banking of communicationis, Enterpreneurship Supply chain management and operation’s या सारख्या विषयांचा अभ्यास करतात. B.com करणारे विद्यार्थी, finance Management, Account management आणि Business development मध्ये स्वतःचं करिअर घडू शकतात. B.com हा 3 वर्षांचा डिग्री कोर्स आहे आणि तुम्ही 12वी नंतर या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता.

Chartered Accountant (CA)

कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी चार्टर अकाउंटंट हे सगळ्यात मोठं करिअरचं क्षेत्र आहे. CA च्या विद्यार्थ्यांना Auditing, cost accounting, management accounting, tax management या कामांच्या पात्रतेसाठी योग्य बनवलं जातं.

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आणखी कोर्स

 • Bachelors of Commerce (B.Com)
 • Bachelors of Commerce (Honours) or B.com (Hons)
 • Bachelors in Economics
 • Bachelors of Business Administration (BBA)
 • Bachelor of Management Studies (BMS)

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रोफेशनल कोर्स.

 • Company Secretary (CS)
 • Cost and Management Accountant (CMA)
 • Certified Financial Planner (CFP)
 • Bachelor of Law (LLB)

12वी कला शाखेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेशनल कोर्स | Course for students of Arts after the 12th

B.A( Bachelor Art’s)

हा कोर्स तीन वर्षाचा असतो यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन पण करू शकता जस की,B.A. Psychology, B.A. History, B.A. Archaeology, B.A. Economics, B.A. Journalism and Mass Communication, B.A. English, B.A. Hindi, B.A. Malayalam, B.A. in other languages, B.A. Sociology, B.A. Politics, B.A. Geography, B.A. Indian Culture, B.A. Social Work इत्यादी.

 • B.B.A. (Bachelor of Business Administration) –कालावधी – 3 वर्षे
 • B.M.S. (Bachelor of Management Science. Course) – कालावधी – 3 वर्षे
 • B.F.A. (Bachelor of Fine Arts. Course) – कालावधी – 3 वर्षे
 • B.H.M. – Bachelor of Hotel Management. Course – कालावधी – 3 वर्षे
 • B.E.M. – Bachelor of Event Management. Course – कालावधी – 3-4 वर्षे
 • Integrated Law course- B.A.+L.L.B. Course –कालावधी– 5 वर्षे
 • B.J.M. – Bachelor of Journalism and Mass Communications. – कालावधी- 2-3 वर्षे
 • B.F.D. – Bachelor of Fashion Designing. -Course – कालावधी – 4 वर्षे
 • B.El.Ed. – Bachelor of Elementary Education. -Course -कालावधी – 4 वर्षे
 • B.P.Ed. – Bachelor of Physical Education. कालावधी– 1 वर्षे
 • D.El.Ed. – कालावधी– 3 वर्षे
 • B.S.W. – कालावधी – 3 वर्षे
 • Animation and Multimedia course – या अभ्यासक्रमाचा कालावधी बदलतो पण साधारणपणे 1-3 वर्षे असतो.
 • B.RM.- कालावधी- 3 वर्षे
 • B.B.S.- कालावधी – 3 वर्षे
 • B.T.T.M – कालावधी – 3-4 वर्षे

मित्रांनो प्रत्येक क्षेत्राला वेगळा स्कोप आहे.कोणत्याही कोर्सला Admission घेण्याआधी स्वतंत्र विचार करा आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या आवडीच्या कोर्सला प्राधान्य द्या, कोणीतरी अमुक ने हा कोर्स केला म्हणून मला तो कोर्स करायचा आहे असं करू नका.

Note – तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा.आणि आमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्युब चॅनेल ला नक्की भेट द्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ