SBI, ICICI आणि HDFC बँकेत आरडीवर किती व्याज दिले जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती |Which bank is best for RD interest rates?

मिञांनो आरडी म्हणजेच आवर्ती ठेव सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्यायांमध्ये गणली जाते. त्याच्या मदतीने कोणताही गुंतवणूकदार दीर्घ कालावधीत मोठा निधी जमा करू शकतो. यामध्ये बँकेच्या हप्त्याप्रमाणे दर महिन्याला गुंतवणूक करावी लागते. तुमच्या जमा केलेल्या रकमेवर बँकेकडून व्याज दिले जाते. आरडीची खास गोष्ट म्हणजे, त्यावरील व्याज बचत खात्यांपेक्षा जास्त आणि एफडी किंवा मुदत ठेवींपेक्षा कमी आहे.

SBI, ICICI आणि HDFC बँकेत आरडीवर किती व्याज दिले जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती |Which bank is best for RD interest rates?

कोणती बँक RD वर सर्वाधिक व्याज देते?

एसबीआय

एसबीआय आपल्या ग्राहकांना एक वर्ष ते 10 वर्षांपर्यंत आरडी ऑफर करत आहे. यावर 6.50 ते 7 टक्के व्याज दिले जात आहे. दोन वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या आरडीमध्ये सर्वाधिक व्याज दिले जात आहे.

एचडीएफसी बँक

HDFC बँक गुंतवणूकदारांना 6 महिने ते 10 वर्षांपर्यंतची FD ऑफर करत आहे. यावर गुंतवणूकदारांना 4.50 ते 7.10 टक्के व्याज दिले जात आहे. 15 महिन्यांच्या आरडीवर सर्वाधिक 7.10 टक्के व्याज दिले जात आहे.

आयसीआयसीआय बँक

ICICI बँक 6 महिने ते 10 वर्षांपर्यंतचे RD देखील ऑफर करत आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना 4.75 टक्के ते 7.10 टक्के व्याज दिले जात आहे. 15,18,21 आणि 24 महिन्यांच्या RD वर सर्वाधिक व्याज दिले जात आहे.

हे सुध्दा वाचा:- करोडपती होण्याचे स्वप्न आता पूर्ण होईल? अशा प्रकारे तुमच्या PPF खात्यात गुंतवणूक करा

इंडसइंड बँक

इंडसइंड बँक 12 महिने ते 10 वर्षांच्या आरडीवर 7 ते 7.50 टक्के व्याज देत आहे. 12,15, 18,21 आणि 24 महिन्यांच्या आरडीवर 7.50 टक्के कमाल व्याज दिले जात आहे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button