जगातील सर्वात मोठी शैक्षणिक पदवी कोणती आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती |What is the highest academic degree one can achieve?

मित्रांनो शैक्षणिक पात्रतेमध्ये रस असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सर्वोच्च पदवी (Highest rank) प्राप्त करण्याचे स्वप्न असते. त्यासाठी लोक रात्रंदिवस अभ्यास करायला तयार असतात. आता एक प्रश्न पडतो तो म्हणजे, सर्वात मोठी पदवी कोणती आहे. Quora आणि Reddit सह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी हा प्रश्न विचारला आहे. आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. सर्वोच्च पदवी मिळविण्यासाठी आपल्याला कुठे आणि किती दूर जावे लागेल हे आज आपण जाणून घेणार आहोत.

जगातील सर्वात मोठी शैक्षणिक पदवी कोणती आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती |What is the highest academic degree one can achieve?

सर्वोच्च शैक्षणिक पदवी काय आहे?

सर्वोच्च शैक्षणिक पदवी कोणती याचे उत्तर सोपे नाही. साधारणपणे, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Doctor of Philosophy) म्हणजेच पीएचडी (PhD) ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी मानली जाते. याशिवाय डॉक्टर ऑफ लेटर्स म्हणजेच डि लिट ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी मानली जाते. पीएचडीनंतर डी.लिट (Doctor of Letters) पदवी मिळते. हे DSC च्या समतुल्य आहे. बर्‍याच देशांमध्ये, डीएससी पदवी ही विज्ञान क्षेत्रातील योगदानाची ओळख म्हणून दिली जाते.

हे सुध्दा वाचा:- तुमचं पण MBA झालायं, मग ही लाखो रुपयांची स्कॉलरशिप तुमच्यासाठी? जाणून घ्या काय भानगड आहे ही

पीएचडी पदवी मिळविण्यासाठी किती वर्षे लागतात?

भारतात पीएचडी पदवीचा कालावधी तीन ते सात वर्षे आहे. याचा अर्थ किमान तीन वर्षे आणि कमाल सात वर्षे लागतील. पीएचडीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पीएचडीच्या प्रवेशासाठी पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. काही विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी UGC NET उत्तीर्ण होणे देखील आवश्यक आहे.

पीएचडी आणि डी.लिटमधील फरक |What is the difference between a PhD and a Dlitt?

पोस्ट ग्रॅज्युएशननंतर पीएचडी पदवी मिळते. तर पीएचडी नंतर डी.लिट. मानविकी आणि वाणिज्य या विषयांत डी.लिट करता येते. मित्रांनो अश्या आहे की तुमच्या मनातील डाऊट क्लिअर झाला असेल.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button