हे आहेत जगातील 10 विनाशकारी भूकंप,ज्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे |What are the top 10 strongest earthquakes in the world?

मित्रांनो भूकंप (earthquakes) ही एक आपत्ती आहे जी रोखणे अशक्य आहे. आफ्रिकेतील मोरोक्को येथे 8 सप्टेंबरच्या रात्री आलेल्या विनाशकारी भूकंपाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या भूकंपामुळे दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मोरोक्कोच्या आधीही जगातील अनेक देशांमध्ये भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. या पोस्टमध्ये आज आपण जगातील त्या दहा भूकंपांबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांच्यामुळे झालेल्या विनाशाचा विचार करून आजही आत्मा थरकाप होतो.

हे आहेत जगातील 10 विनाशकारी भूकंप,ज्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे |What are the top 10 strongest earthquakes in the world?

प्रिन्स विल्यम साउंड, अलास्का

28 मार्च 1964 रोजी अमेरिकेतील अलास्का येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता 9.2 इतकी होती. त्यादरम्यान कॅनडासह आसपासच्या भागात या भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार त्यादरम्यान सुमारे तीन मिनिटे पृथ्वी हादरत राहिली.

वाल्दिव्हिया, चिली

चिलीमध्ये 22 मे 1960 रोजी झालेल्या भूकंपात 1655 लोकांचा बळी गेला होता. तर सुमारे तीन हजार लोक जखमी झाले होते. भूकंपानंतर सुमारे दोन लाख लोक बेघर झाले. या आपत्तीमुळे चिलीला अंदाजे US$550 दशलक्षचे नुकसान झाले. भूकंपाची तीव्रता 9.5 इतकी नोंदवण्यात आली.

गुजरात, भुज

गुजरातमधील भुज येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.7 एवढी होती. या भूकंपामुळे संपूर्ण शहर कचऱ्याचे ढिग बनले होते. कच्छा आणि भूजमध्ये तीस हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. दीड लाखांहून अधिक लोकांना भूकंपाचा फटका बसला.

पाकिस्तान, क्वेटा

8 ऑक्टोबर 2005 रोजी पाकिस्तानातील क्वेटा येथे झालेल्या भूकंपात 75 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला होता तर 80 हजार लोक जखमी झाले होते. भूकंपाची तीव्रता 7.6 इतकी नोंदवण्यात आली.

इंडोनेशिया, सुमात्रा

इंडोनेशियातील सुमात्रा येथे 11 एप्रिल 2012 रोजी झालेल्या भूकंपाची तीव्रता 8.6 इतकी होती. भूकंपामुळे बरीच नासधूस झाली होती. या भूकंपात 227,898 लोकांचा मृत्यू झाला होता.

जपान, फुकुशिमा

11 मार्च 2011 रोजी जपानमधील फुकुशिमा येथे झालेल्या भूकंपात 18 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्या काळात जपानला आपत्तींचा सामना करावा लागला. भूकंपानंतर लगेचच जपानमध्ये सुनामी आली ज्यामुळे लाखो लोक प्रभावित झाले.

फ्रान्स, हैती

13 जानेवारी 2010 रोजी हैती, फ्रान्समध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.0 इतकी होती. या भूकंपात सुमारे 3 लाख 16 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याचवेळी भूकंपामुळे त्या ठिकाणातील हजारांपेक्षा जास्त इमारती या उद्ध्वस्त झाल्या.

नेपाळ

25 एप्रिल 2015 रोजी झालेल्या भूकंपात आठ हजार लोकांचा बळी गेला होता. दरम्यान या भूकंपाची तीव्रता 8.1 एवढी होती. भूकंपाचे धक्के भारतासह शेजारील देशांमध्येही जाणवले.

दक्षिण अमेरिका, चिली

22 मे 1960 रोजी चिलीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 9.5 एवढी होती. हा जगातील सर्वात भीषण भूकंप मानला जातो. ज्यामध्ये सुमारे आठ लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

हे सुद्धा वाचा: G20 म्हणजे काय? ज्याचे आयोजन भारत का करत आहे? याबद्दलचे काही प्रश्न आणि उत्तरे

दक्षिण आफ्रिका, मोरोक्को

आफ्रिकेतील मोरोक्को येथे झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत दोन हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, अद्यापही आकडेवारी स्पष्ट झालेली नाही.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button