फक्त इंग्रजीच नाही तर मराठी, हिंदी, उर्दू, पंजाबी या भारतीय भाषांमध्ये चॅटजीपीटी वापरता येते, जाणून घ्या संपूर्ण माहिती |How to use ChatGPT in hindi, marathi,telugu and other indian language in marathi

मित्रांनो गेल्या वर्षी ChatGPT इंटरनेट युजर्समध्ये खूप लोकप्रिय झाले. हा AI आधारित चॅटबॉट आहे. जो युजर्सना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे चॅट स्वरूपात देतो. जर तुम्ही विचार करत असाल की हे मॉडेल फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे तर तसे नाही. तुम्ही ते हिंदीत तसेच इतर भारतीय भाषांमध्ये वापरू शकता. ChatGPT हिंदी तसेच मराठी, उर्दू, तेलगू, बंगाली, मल्याळम, तमिळ, कन्नड, गुजराती, भोजपुरी, पंजाबी आणि इतर भारतीय भाषांमध्ये वापरता येते. आज आपण या पोस्टमध्ये ChatGPT मध्ये भारतीय भाषा कशी सेट करायची ते जाणून घेऊया.

फक्त इंग्रजीच नाही तर मराठी, हिंदी, उर्दू, पंजाबी या भारतीय भाषांमध्ये चॅटजीपीटी वापरता येते, जाणून घ्या संपूर्ण माहिती |How to use ChatGPT in hindi, marathi,telugu and other indian language in marathi

भारतीय भाषांमध्ये ChatGPT कसे वापरावे?

  • स्टेप 1: सर्व प्रथम ChatGPT ची अधिकृत वेबसाइट उघडा.
  • स्टेप 2: आता तुम्हाला Try ChatGPT वर क्लिक करावे लागेल.
  • स्टेप 3: आता तुम्हाला साइन अप प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लॉग इन करावे लागेल. तुमच्याकडे आधीपासूनच खाते असल्यास तुम्ही थेट लॉग इन करू शकता. (चॅटजीपीटीचे भाषा मॉडेल विनामूल्य उपलब्ध आहे.)
  • स्टेप 4: आता तुम्हाला तुमचा प्रश्न ChatGPT मध्ये टाकावा लागेल आणि तुमच्या आवडीच्या भाषेत उत्तर विचारावे लागेल.

हे सुध्दा वाचा:- तुमच्या स्मार्टफोनला बनवा टीव्ही रिमोट, फक्त ‘या’ स्टेप्स फॉलो करा

दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही तुमचा प्रश्न फक्त भारतीय भाषेत लिहा. मग हे मॉडेल तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देईल. आंतरराष्ट्रीय भाषांबद्दल बोलायचे झाल्यास, हे मॉडेल इंग्रजी, रशियन, चीनी, फ्रेंच, जर्मन, चायनीज, डच, पोर्तुगीज, कोरियन, इटालियन, जपानी आणि अरबी भाषेत उपलब्ध आहे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan_Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button