कारचे पेट्रोल किंवा डिझेल वाचवणे खूप सोपे आहे? तुम्हाला फक्त हे काम करावे लागेल |How to save car fuel tips in marathi

मित्रांनो तुम्हालाही तुमच्या वाहनातील डिझेल-पेट्रोल (Diesel and petrol) आणि सीएनजी (CNG) बिलात बचत करायची असेल. तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला त्या टिप्सबद्दल सांगणार आहोत ज्याचे पालन करून तुम्ही तुमच्या रोजच्या इंधनाची बचत करू शकता.

कारचे पेट्रोल किंवा डिझेल वाचवणे खूप सोपे आहे? तुम्हाला फक्त हे काम करावे लागेल |How to save car fuel tips in marathi

वेळेवर सर्व्हिसिंग करा

अनेकांना वाहनांची वेळेवर सर्व्हिसिंग होत नाही, त्यामुळे वाहनामध्ये इतरही अनेक समस्या निर्माण होतात तसेच वाहन अधिक तेलाचा वापर करतात. अशा परिस्थितीत, वाहनाची सर्व्हिसिंग योग्य वेळी करावी. जेणेकरून तुमचे पैसे वाचतील.

योग्य मार्ग निवडा

कुठेही जाण्याआधी त्या वाटेची अगोदर माहिती करून घ्यावी. म्हणजे तिथे पोहोचण्यासाठी शॉर्टकट वाटेने जाता येते किंवा कधी कधी असे होते की शॉर्टकट मार्ग अतिशय खडबडीत असतात आणि लांबचा रस्ता एकदम चांगला असतो. अशा परिस्थितीत आपण आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी कोणता मार्ग घ्यावा हे आपण ठरवणे आवश्यक आहे. ज्यामुळे आपला वेळ वाचेल तसेच इंधनाचा वापर कमी होईल.

हे सुद्धा वाचा: आधुनिक कारमध्ये असलेले हे सेन्सर्स देतात संपूर्ण सुरक्षेची हमी, जाणून घ्या कोणते आहेत ते सेन्सर

टायरमधील हवेचा दाब

तुमच्या वाहनाच्या टायरचा दाब नियमितपणे तपासत राहा. कारण टायरच्या दाबाचा थेट परिणाम वाहनाच्या मायलेजवर होतो आणि जर तुम्ही त्यात हवेचा दाब नियमितपणे तपासलात तर तुमचे वाहन अधिक मायलेज देईल आणि त्यामुळे तुमच्या तेलाचीही बचत होईल.

सिग्नलवर कार बंद करा

जर ट्रॅफिक सिग्नलवर लाल दिवा दिसत असेल तर तुम्हाला ताबडतोब इंजिन बंद करा. त्यामुळे तेलाचीही मोठी बचत होते.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button