Google च्या CEO कडे कोणती पदवी आहे? जाणून घ्या सुंदर पिचाई यांना 12वी मध्ये किती मार्क्स मिळाले? |How much did Sundar Pichai score in Class 12?

मित्रांनो गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पृथ्वीतलावरील सगळेच लोक ओळखतात. पिचाई यांचा जन्म 1972 मध्ये चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. चेन्नईच्या जवाहर स्कूलमधून शिक्षण घेतलेल्या सुंदर पिचाई यांचा आज मूळ वेतन 14.6 कोटी रुपये आहे. आज आपण या पोस्टद्वारे सुंदर पिचाई यांच्याकडे कोणत्या पदवी आहेत हे जाणून घेणार आहोत.

सुरुवातीपासूनच हुशार असलेले सुंदर पिचाई यांनी वाण वाणी शाळेतून 12वीचे शिक्षण घेतले होते. पिचाई यांना 12वीत 75 टक्के गुण मिळाले होते. सुंदर पिचाई यांनी 1985 साली IIT JEE परीक्षेत बसून अखिल भारतीय 563 क्रमांक मिळवला. यानंतर सुंदर पिचाई यांनी आयआयटी खरगपूरमधून मेटलर्जिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. येथे त्याला सिल्व्हनर पदक मिळाले.

Google च्या CEO कडे कोणती पदवी आहे? जाणून घ्या सुंदर पिचाई यांना 12वी मध्ये किती मार्क्स मिळाले? |How much did Sundar Pichai score in Class 12?

या परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले?

इतकेच नाही तर सुंदर पिचाई यांनी परदेशातूनही शिक्षण घेतले आहे. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एम.एस. केले आहे. यानंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए देखील केले. येथे शिकत असताना त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली.

हे सुध्दा वाचा:- IAS नाही झालो म्हणून काय झालं? हे आहेत ना 10 सर्वोत्तम करिअर पर्याय, होईल लाखोंची कमाई

सुंदर पिचाई 37.17 एकरच्या घरात राहतात

एका सामान्य कुटुंबातून आलेले सुंदर पिचाई यांचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते आणि त्यांची आई स्टेनोग्राफर होती. सध्या सुंदर पिचाई त्यांच्या कुटुंबासह अमेरिकेत 37.17 एकरमध्ये पसरलेल्या घरात राहतात. या घरात सर्व सुख-सुविधा उपलब्ध आहेत. मित्रांनो गर्व वाटते की भारताचा हा व्यक्ती संपूर्ण जगावर राज्य करत आहे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button