अश्या पद्धतीने बनवा चण्याच्या करंज्या | How to make karanji recipe
मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये चण्याच्या करंज्या कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत. अश्या पद्धतीने बनवा चण्याच्या करंज्या | How to make karanji recipe साहित्य 2 वाट्या मैदा (1 किलो), 1 टेबलस्पून वनस्पती तूप, 1 चिमूट मीठ, तळायला तूप किंवा…