जीवनाबद्दल काही रोचक गोष्टी – Amazing facts in marathi about Life

जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासाला आपण ‘जीवन’ असे म्हणतो. या जीवनाच्या प्रवासात आपण काय काय करतो या बद्दलच्या रोचक गोष्टी ( Amazing facts in marathi about Life) आज आपण जाणून घेऊयात.

जीवनाबद्दल काही रोचक गोष्टी – Amazing facts in marathi about Life

 1. आपण आपल्या पूर्ण आयुष्य एवढी लाळ निर्माण करतो की, त्या लाळीने दोन स्विमिंग पूल भरून जातील.
 2. जे लोक आपले मित्रांपासून थोडे वेगळे राहतात. म्हणजेच एकटेपणात जीवन जगतात ते लोक बाकीच्या तुलनेत 4 वर्ष जास्त जीवन जगतात.
 3. एक माणूस आपल्या जीवनामध्ये तीन महिन्यांपेक्षा जास्त हा वेळ टॉयलेट मध्ये जाण्यात घालवतो.
 4. एक व्यक्ती आपल्या पूर्ण जीवन काळात 183,756,600 एवढे पावले चालतो. म्हणजेच पूर्ण पृथ्वीचे 5 चक्कर.
 5. एखादी व्यक्ती त्यांचा पूर्व जीवनात 1 वर्ष हे महिलांना पाहण्यात घालवतो.
 6. जगातील 80% लोकं हे 10 डॉलर पेक्षा कमी पैशात आपल घर चालवतात.
 7. आपल्या संपूर्ण आयुष्यात आपली त्वचा 900 वेळा बदलते.
 8. एक व्यक्ती आपल्या पूर्ण देशातील सहा महिने है दाडी करण्यात घालवतात.
 9. रात्री 7 घंटे पेक्षा कमी झोपणे आपल्या आयुष्यातील आस कमी करत.
 10. महिलांच्या आयुष्यातील 4 वर्षा पेक्षा जास्त हे मानसिक पाळीत जातात.
 11. इंग्लंड मधील महिला या त्यांच्या आयुष्यातील 1600000 डॉलर एवढे पैसे हे मेकअप करण्यातच खर्च करतात.
 12.  जर संपूर्ण जगातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आज व्यवस्थीत दिसले तर जवळपास एक वर्षात दहा लाख लोकांचे जीव वाचू शकता.
 13. प्रत्येक 5 पैकी 1 अमेरिकनला असा विश्वास आहे की त्यांच्या चालू आयुष्यातच पृथ्वी पूर्णपणे नष्ट होईल.
 14. आपण आपल्या पूर्ण आयुष्यातील 25 वर्ष हे झोपण्यात घालवतो.
 15. पूर्ण जीवनात आपला मेंदू हा जवळपास दहा जीबी डाटा स्टोर करतो.
 16. 82% अमेरिकेतील लोक हे After Life वर विश्वास ठेवतात.
 17. एक सिगरेट ही आपल्या जीवनातील 11 मिनिट कमी करते.
 18. 70 लाख लोकांमधून एक व्यक्ती फक्त एकशे दहा वर्ष जगू शकतो.
 19. एका सर्वेनुसार जे लोक रेगुलर नॉनव्हेज खातात. ते लोक त्यांचा जीवनात जवळपास 7 हजार पेक्षा जास्त जनावरांचा मास खातात.

Note – मित्रांनो असेच रोचक आणि एज्युकेशनल माहितीसाठी तूम्ही आपल्या Facebook, Instagram आणि YouTube चॅनलला नक्की भेट द्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button