या बँका देत आहे ज्येष्ठ नागरिकांना FD वर 8.5% व्याज |Which bank has highest FD rates for senior citizens?

मित्रांनो बँक एफडी ( Bank FD) हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक मानला जातो. यामध्ये पैसे गमावण्याचा धोका फार कमी असतो. आज आपण जाणून घेणार आहोत की ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्या बँका चांगला परतावा देत आहे.

या बँका देत आहे ज्येष्ठ नागरिकांना FD वर 8.5% व्याज |Which bank has highest FD rates for senior citizens?

डीसीबी बँक

DCB बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 25 महिन्यांपेक्षा जास्त आणि 37 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 8.35 टक्के व्याज देत आहे. 37 महिन्यांच्या एफडीवर 8.5 टक्के व्याज देत आहे. कोणत्याही कालावधीच्या FD वर बँकेने देऊ केलेल्या व्याजदरांपैकी हा एक आहे.

इंडसइंड बँक

इंडसइंड बँक ज्येष्ठ नागरिकांना 33 महिने आणि 39 महिन्यांच्या एफडीवर 8 टक्के व्याज देते. 19 महिने आणि 24 महिन्यांच्या FD वर 8.25 टक्के.

येस बँक

Yes Bank ज्येष्ठ नागरिकांना 36 महिने ते 60 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 8 टक्के व्याज देते. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिकांना 18 महिने ते 24 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 8.25 टक्के व्याज दिले जात आहे.

बंधन बँक

बंधन बँक 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे. बंधन बँक ज्येष्ठ नागरिकांना 500 दिवसांच्या एफडीवर 8.35 टक्के व्याज देते.

हे सुध्दा वाचा:- फक्त एका कॉलने UPI पेमेंट करा, ते पण बिना इंटरनेट

IDFC फर्स्ट बँक

IDFC First Bank 751 ते 1095 दिवसांच्या FD वर 7.75 टक्के व्याज देते.

50,000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे

आयकर रिटर्नमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 50000 रुपयांपर्यंतच्या बँक एफडीवर जे व्याज मिळते त्यावर सूट दिली जाते. यानंतर 10 टक्के TDC सुध्दा कापला जातो.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button