‘हे’ आहेत दिल्लीतील टॉप 5 अभियांत्रिकी महाविद्यालये? येथे शिकल्यानंतर तुम्हाला मिळते सर्वाधिक पगाराची ऑफर! |Top Government Engineering Colleges in Delhi 2023

मित्रांनो तुम्हालाही अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन करिअर करायचे असेल, तर दिल्लीच्या या सरकारी महाविद्यालयांतून शिक्षण घेऊन तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता. चला तर जाणून घेऊया दिल्लीतील टॉप 5 कॉलेजेसबद्दल (Top Government Engineering Colleges in Delhi).

हे आहेत दिल्लीतील टॉप 5 अभियांत्रिकी महाविद्यालये? येथे शिकल्यानंतर तुम्हाला मिळते सर्वाधिक पगाराची ऑफर! |Top Government Engineering Colleges in Delhi 2023

  • दिल्लीतील IIT कॉलेजचा NIRF (National Institutional Ranking Framework) रँकिंगमध्ये टॉप 2 मध्ये समावेश आहे. या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला JEE Advanced परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. यानंतर तुम्हाला येथे जागा मिळू शकते. या महाविद्यालयातील बी.टेक अभ्यासक्रमाचे शुल्क सुमारे 8 ते 8.7 लाख रुपये आहे. येथून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरासरी 20 ते 25 लाख रुपयांचे पॅकेज मिळते.
  • दक्षिण दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (Jawaharlal Nehru University) खूप प्रसिद्ध आहे, ज्याची स्थापना 1969 मध्ये झाली. या विद्यापीठाला AICTE ची मान्यता आहे. या विद्यापीठात बी.टेक.(BTech ) ची फी सुमारे एक ते पाच लाख रुपये आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराचे खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत.येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरासरी 15 ते 20 लाख रुपयांचे पॅकेज मिळते.
  • दिल्ली विद्यापीठ (Delhi University) हे देशातील एक प्रमुख विद्यापीठ आहे, ज्याची स्थापना 1922 मध्ये झाली. हे विद्यापीठ उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या विद्यापीठात UG अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी CUET परीक्षा द्यावी लागते. यामध्ये वार्षिक फी सुमारे दीड लाख ते अडीच लाख रुपये आहे. येथून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास लाखोंचे पॅकेजही मिळते.
  • दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात (Jamia Millia Islamia University, Delhi) दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करतात. कारण आज ते दिल्लीतील टॉप कॉलेजांपैकी एक आहे. तर जेएमआय कॉलेजचे अभियांत्रिकी NIRF रँकिंग 26 आहे. या महाविद्यालयातील बी.टेक अभ्यासक्रमाची फी अंदाजे 65 हजार रुपये आहे. या विद्यापीठातून शिकणारे विद्यार्थीही लाखोंच्या पॅकेजवर मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत.

हे सुध्दा वाचा:- आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स करायचा आहे? मग Google देत आहे मोफत ऑनलाइन कोर्स

  • एनआयटी, दिल्लीची (National Institute of Technology Delhi) स्थापना 2010 मध्ये झाली. या महाविद्यालयात बी.टेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला जेईई मुख्य परीक्षा द्यावी लागेल. या महाविद्यालयातील बी.टेक अभ्यासक्रमाची फी अंदाजे 6.37 लाख रुपये आहे. या महाविद्यालयातून बी.टेक पदवी प्राप्त केल्यानंतर तुमची प्लेसमेंट मोठ्या कंपन्यांमध्येच होईल.
Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button